घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
कापूस अनुदान २०१७ वाटप यादी – तुळजापूर | कापूस अनुदान २०१७ वाटप यादी – तुळजापूर |
21/08/2018 | 20/08/2019 | पहा (342 KB) |
आर.के. व्ही.वाय विदर्भ मराठवाडा विभागात दूध उत्पादन वाढीसाठी राबवायच्या विशेष प्रकल्प महादुध योजनेतील वैरण विकास या बाबीवर लाभार्थी अर्ज मागविणे बाबत | आर.के. व्ही.वाय विदर्भ मराठवाडा विभागात दूध उत्पादन वाढीसाठी राबवायच्या विशेष प्रकल्प महादुध योजनेतील वैरण विकास या बाबीवर लाभार्थी अर्ज मागविणे बाबत. |
03/08/2019 | 13/08/2019 | पहा (376 KB) |
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग मार्फत दि. ०९/०८/२०१९ रोजी जनसुनावणी | राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग मार्फत दि. ०९/०८/२०१९ रोजी जनसुनावणी |
02/08/2019 | 09/08/2019 | पहा (756 KB) |
सन २०१६-१७ मधील कापूस नुकसान झाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करणे बाबतची गावनिहाय मौ. नितळी येथील यादी. | सन २०१६-१७ मधील कापूस नुकसान झाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करणे बाबतची गावनिहाय मौ. नितळी येथील यादी. |
02/08/2018 | 01/08/2019 | पहा (116 KB) |
दुष्काळी परिस्थिती मध्ये गाळपेर क्षेत्रावर चाऱ्याच्या पिकाचे उत्पादन करून जनावरांसाठी चारा निर्माण करणे सण २०१८-१९ या योजनेचा लाभ देण्यासाठी निवडलेल्या लाभार्थीची निवड याद्या | दुष्काळी परिस्थिती मध्ये गाळपेर क्षेत्रावर चाऱ्याच्या पिकाचे उत्पादन करून जनावरांसाठी चारा निर्माण करणे सण २०१८-१९ या योजनेचा लाभ देण्यासाठी निवडलेल्या लाभार्थीची निवड याद्या |
12/12/2018 | 31/07/2019 | पहा (10 MB) |
मराठवाडा विकास पॅकेज अंतर्गत 20 + 2 शेळी गट वाटप | मराठवाडा विकास पॅकेज अंतर्गत 20 + 2 शेळी गट वाटप |
11/07/2019 | 20/07/2019 | पहा (520 KB) |
राष्ट्रीय कृषी विकास योजनें अंतर्गत बहु वर्षीय वैरण पिकाची लागवड व उत्पादन करून मुरघास तयार करणे या योजनेखाली लाभार्थी निवड प्रक्रिया बैठक | राष्ट्रीय कृषी विकास योजनें अंतर्गत बहु वर्षीय वैरण पिकाची लागवड व उत्पादन करून मुरघास तयार करणे या योजनेखाली लाभार्थी निवड प्रक्रिया बैठक |
13/07/2019 | 19/07/2019 | पहा (417 KB) |
अर्जाचा फॉर्म आणि माहिती , पशुसंवर्धन विभाग , जिल्हा परिषद, उस्मानाबाद | अर्जाचा फॉर्म आणि माहिती , पशुसंवर्धन विभाग , जिल्हा परिषद, उस्मानाबाद |
18/06/2019 | 17/07/2019 | पहा (912 KB) |
दिनांक ०१ जुलै २०१८ या अहर्ता दिनांकानंतर आधारित नांदेड शीख गुरुद्वार सचखंडश्री हुजुर अपचल नगर साहेब मंडळाच्या तीन सदस्यांची निवडणूक २०१८ मतदार यादी कार्यक्रम | दिनांक ०१ जुलै २०१८ या अहर्ता दिनांकानंतर आधारित नांदेड शीख गुरुद्वार सचखंडश्री हुजुर अपचल नगर साहेब मंडळाच्या तीन सदस्यांची निवडणूक २०१८ मतदार यादी कार्यक्रम |
12/07/2018 | 12/07/2019 | पहा (2 MB) |
माहे ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची माहिती | माहे ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची माहिती |
05/06/2018 | 03/07/2019 | पहा (762 KB) |