घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
“नोव्हेल करोना विषाणू” प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या सौजन्याने जनहितार्थ जारी. | “नोव्हेल करोना विषाणू” प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या सौजन्याने जनहितार्थ जारी. |
31/03/2020 | 15/04/2020 | पहा (29 KB) |
करोना विषाणू (कोव्हडी-१९):-उस्मानाबाद जिल्ह्यातील अन्न निवारा नसलेल्या लोकांसाठी मदत करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी व संस्थांनी खालील किट्स स्वरूपात अन्नधान्य चे पॅकेजिंग करून जिल्हाधिकारी कार्यालय अथवा तहसील कार्यालयात खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. | करोना विषाणू (कोव्हडी-१९):-उस्मानाबाद जिल्ह्यातील अन्न निवारा नसलेल्या लोकांसाठी मदत करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी व संस्थांनी खालील किट्स स्वरूपात अन्नधान्य चे पॅकेजिंग करून जिल्हाधिकारी कार्यालय अथवा तहसील कार्यालयात खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. |
31/03/2020 | 15/04/2020 | पहा (155 KB) |
करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- अत्यावशक सेवेसाठी संपर्क नंबर, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद | करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- अत्यावशक सेवेसाठी संपर्क नंबर, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद |
31/03/2020 | 15/04/2020 | पहा (437 KB) |
करोना विषाणू – अद्यावत माहिती व महत्त्वाचे आदेश. | 01/04/2020 | 15/04/2020 | पहा () | |
(कोविड -१९) महाराष्ट्र सरकार आपल्या सध्याच्या जोखमीची पातळी जाणून घेण्यासाठी कोविड -१९ साठी एआय चालवित स्वयं-मूल्यांकन चाचणी घेत आहे. | 02/04/2020 | 15/04/2020 | पहा (18 KB) | |
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील जनतेच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने कोव्हीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी तात्काळ प्रतीबंदात्मक उपाययोजना करणे बाबत | करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील जनतेच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने कोव्हीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी तात्काळ प्रतीबंदात्मक उपाययोजना करणे बाबत |
26/03/2020 | 14/04/2020 | पहा (3 MB) |
कोरोना विषयक – स्वयंसेवक/ स्वयंसेवी संस्था नोंदणी फॉर्म उस्मानाबाद जिल्हा | कोरोना विषयक – स्वयंसेवक/ स्वयंसेवी संस्था नोंदणी फॉर्म उस्मानाबाद जिल्हा |
26/03/2020 | 14/04/2020 | पहा (314 KB) |
करोना विषाणू – दैनंदिन भाजीपाला विक्रीची ठिकाणे / मंडई, भाजी मार्केट याठिकाणी भाजी विक्रेत्यांनी सकाळी ०७:०० ते ११:०० या कालावधीतच भाजीपाला विक्री करावा व सकाळी ११:०० नंतर घरोघर फिरून भाजीपाला विक्री करावा. | करोना विषाणू – दैनंदिन भाजीपाला विक्रीची ठिकाणे / मंडई, भाजी मार्केट याठिकाणी भाजी विक्रेत्यांनी सकाळी ०७:०० ते ११:०० या कालावधीतच भाजीपाला विक्री करावा व सकाळी ११:०० नंतर घरोघर फिरून भाजीपाला विक्री करावा. |
30/03/2020 | 14/04/2020 | पहा (663 KB) |
करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- “District Incident Commander व कार्यकारी दंडाधिकारी” म्हणून नियुक्ती करण्यात अलेली आहे. | करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- “District Incident Commander व कार्यकारी दंडाधिकारी” म्हणून नियुक्ती करण्यात अलेली आहे. |
30/03/2020 | 14/04/2020 | पहा (801 KB) |
“नोव्हेल करोना” पार्श्वभूमीवर ३१/०३/२०२० रोजी जनता कर्फ्यूचे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे नागरिकांना आवाहन. | 30/03/2020 | 14/04/2020 | पहा (32 KB) |