Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
उज्ज्वला गॅस लाभार्थ्यांना ३ महिने (एप्रिल ते जून २०२०) गॅस सिलेंडर मोफत

11/04/2020 11/05/2020 पहा (219 KB)
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा – २००३

10/05/2019 10/05/2020 पहा (3 MB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील बी बियाणे व खते या कृषी निविष्ठाची विक्री करणारी दुकाने / अस्थापना , बिज प्रक्रिया केंद्रे , बीज परिक्षण प्रयोगशाळा लोकडाऊन कालावधीत सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत चालू ठेवणे बाबत

27/03/2020 30/04/2020 पहा (737 KB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील रेशन दुकानदार , अन्नधान्याची व किराणा मालाची दुकाने ,फळे व भाजीपाल्याची दुकाने , दूध, दूध विक्री केंद्रे , अंडी , मांस व मासे विक्रेते , पशुखाद्य विक्रेते यांची दुकाने चालू ठेवणे बाबत

27/03/2020 30/04/2020 पहा (700 KB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा व २४ तास अत्यावशक सेवा उपलब्ध करून देणे बाबत

27/03/2020 30/04/2020 पहा (789 KB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील जीवनाव्यश्यक वस्तू उदा. पालेभाज्या , फळे ई. कृषी उत्पादने व कृषीजन्य वस्तूंचे वाहतुकीकरिता जिल्हा व तालुका स्तरावर शेतकरी मदत / सहायता कक्ष स्थापन करणे बाबत

27/03/2020 30/04/2020 पहा (706 KB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व डिझेल/ पेट्रोल पंपावर शासकीय / आपत्ती व्यवस्थापनासंदर्बात काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची वाहने , अत्यावशक सेवा देणारी वाहने, आरोग्यविषयक सेवा देणारी वाहने ई. वाहने वगळता डिझेल/ पेट्रोल पंपावर गर्दी करणाऱ्या वाहनधारकांचे वाहनामध्ये डिझेल/ पेट्रोल भरण्यात येवू नये बाबत

27/03/2020 30/04/2020 पहा (894 KB)
उस्मानाबाद जिल्ह्याचा जिल्हा सर्वेक्षण अहवाल वाळू लिलावाच्या अनुषंगाने जनतेचे अभिप्राय/ सूचना करिता प्रसिद्ध करणेबाबत.

24/03/2020 24/04/2020 पहा (7 MB)
करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- उपविभागीय दंडाधिकारी यांची उपविभागाचे कार्यक्षेत्राकरिता व तालुका दंडाधिकारी यांची त्यांचे तालुक्याचे कार्यक्षेत्राकरिता “Insident Commandar” म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

25/03/2020 15/04/2020 पहा (583 KB)
कोरोना व्हायरस लॉक डाऊन दरम्यान लोक जागरूकता – माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद.

26/03/2020 15/04/2020 पहा (299 KB)