घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाउन कालावधीत सुरू झालेल्या निवारा गट / कम्युनिटी कॅन्टीनची यादी व मदत शिबिरांचा तपशील. | उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाउन कालावधीत सुरू झालेल्या निवारा गट / कम्युनिटी कॅन्टीनची यादी व मदत शिबिरांचा तपशील. |
02/04/2020 | 14/04/2020 | पहा (564 KB) |
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत बहुवार्षिक चारा पिकाची लागवड आणि उत्पादन करून मुरघास तयार करणे या योजनेतील निवडलेल्या लाभार्थीची यादी | राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत बहुवार्षिक चारा पिकाची लागवड आणि उत्पादन करून मुरघास तयार करणे या योजनेतील निवडलेल्या लाभार्थीची यादी |
20/07/2019 | 31/03/2020 | पहा (1 MB) |
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उमेदवार शपथपत्र पहा | 03/10/2019 | 31/03/2020 | पहा (65 KB) | |
करोना विषाणू – सर्व सरकारी व खासगी शाळा , खाजगी शिकवण्या / कोचिंग कळसे, अंगणवाड्या तसेच महाविद्यालये , चित्रपटगृहे , तरणतलाव , व्यायामशाळा , नाट्यगृहे , म्युझियम दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत | करोना विषाणू -उस्मानाबाद जिल्हातील सर्व सरकारी व खासगी शाळा , खाजगी शिकवण्या / कोचिंग कळसे, अंगणवाड्या तसेच महाविद्यालये , चित्रपटगृहे , तरणतलाव , व्यायामशाळा , नाट्यगृहे , म्युझियम दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत |
15/03/2020 | 31/03/2020 | पहा (1 MB) |
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व कला केंद्रे दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत | करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व कला केंद्रे दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत |
20/03/2020 | 31/03/2020 | पहा (528 KB) |
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र ,सी. एस. सी . केंद्र , महाऑनलाईन केंद्र, आधार नोंदणी केंद्र दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत | करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र ,सी. एस. सी . केंद्र , महाऑनलाईन केंद्र, आधार नोंदणी केंद्र दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत |
20/03/2020 | 31/03/2020 | पहा (597 KB) |
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व मोठया शैक्षणिक संस्था , डी – मार्ट , मॉल्स , आठवडी बाजार , जनावरांचे बाजार दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत | करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व मोठया शैक्षणिक संस्था , डी – मार्ट , मॉल्स , आठवडी बाजार , जनावरांचे बाजार दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत |
20/03/2020 | 31/03/2020 | पहा (1 MB) |
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा , खाजगी शिकवण्या / कोचिंग क्लासेस , अंगणवाड्या तसेच महाविद्यालये , मोठया शैक्षणिक संस्था ज्या मध्ये निवासी विद्यार्थी वसतिगृहे दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत | करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा , खाजगी शिकवण्या / कोचिंग क्लासेस , अंगणवाड्या तसेच महाविद्यालये , मोठया शैक्षणिक संस्था ज्या मध्ये निवासी विद्यार्थी वसतिगृहे दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत |
20/03/2020 | 31/03/2020 | पहा (783 KB) |
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व तंबाखु व तंबाखुजन्य धूम्रपानाचे पदार्थ ई. ची विक्री करणारी सर्व दुकाने / पानटपऱ्या ई. पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणे बाबत | करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व तंबाखु व तंबाखुजन्य धूम्रपानाचे पदार्थ ई. ची विक्री करणारी सर्व दुकाने / पानटपऱ्या ई. पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणे बाबत |
20/03/2020 | 31/03/2020 | पहा (632 KB) |
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व खासगी ट्रॅव्हल एजंन्सीच्या खासगी बसेस , परवाना धारक ऑटोरिक्षा, जीप , मिनीडोअर ई. खासगी वाहनांमध्ये वारंवार स्वच्छता , वारंवार आवश्यक ती फवारणी, निर्जंतुकीकरण करणेबाबत तसेच या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आवश्यक ती खबरदारी घेण्याकरिता सूचना देण्याबाबत | करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व खासगी ट्रॅव्हल एजंन्सीच्या खासगी बसेस , परवाना धारक ऑटोरिक्षा, जीप , मिनीडोअर ई. खासगी वाहनांमध्ये वारंवार स्वच्छता , वारंवार आवश्यक ती फवारणी, निर्जंतुकीकरण करणेबाबत तसेच या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आवश्यक ती खबरदारी घेण्याकरिता सूचना देण्याबाबत |
20/03/2020 | 31/03/2020 | पहा (1 MB) |