घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व डिझेल/ पेट्रोल पंपावर शासकीय / आपत्ती व्यवस्थापनासंदर्बात काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची वाहने , अत्यावशक सेवा देणारी वाहने, आरोग्यविषयक सेवा देणारी वाहने ई. वाहने वगळता डिझेल/ पेट्रोल पंपावर गर्दी करणाऱ्या वाहनधारकांचे वाहनामध्ये डिझेल/ पेट्रोल भरण्यात येवू नये बाबत | करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व डिझेल/ पेट्रोल पंपावर शासकीय / आपत्ती व्यवस्थापनासंदर्बात काम करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची वाहने , अत्यावशक सेवा देणारी वाहने, आरोग्यविषयक सेवा देणारी वाहने ई. वाहने वगळता डिझेल/ पेट्रोल पंपावर गर्दी करणाऱ्या वाहनधारकांचे वाहनामध्ये डिझेल/ पेट्रोल भरण्यात येवू नये बाबत |
27/03/2020 | 30/04/2020 | पहा (894 KB) |
उस्मानाबाद जिल्ह्याचा जिल्हा सर्वेक्षण अहवाल वाळू लिलावाच्या अनुषंगाने जनतेचे अभिप्राय/ सूचना करिता प्रसिद्ध करणेबाबत. | उस्मानाबाद जिल्ह्याचा जिल्हा सर्वेक्षण अहवाल वाळू लिलावाच्या अनुषंगाने जनतेचे अभिप्राय/ सूचना करिता प्रसिद्ध करणेबाबत. |
24/03/2020 | 24/04/2020 | पहा (7 MB) |
करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- उपविभागीय दंडाधिकारी यांची उपविभागाचे कार्यक्षेत्राकरिता व तालुका दंडाधिकारी यांची त्यांचे तालुक्याचे कार्यक्षेत्राकरिता “Insident Commandar” म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. | करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- उपविभागीय दंडाधिकारी यांची उपविभागाचे कार्यक्षेत्राकरिता व तालुका दंडाधिकारी यांची त्यांचे तालुक्याचे कार्यक्षेत्राकरिता “Insident Commandar” म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. |
25/03/2020 | 15/04/2020 | पहा (583 KB) |
कोरोना व्हायरस लॉक डाऊन दरम्यान लोक जागरूकता – माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद. | कोरोना व्हायरस लॉक डाऊन दरम्यान लोक जागरूकता – माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद. |
26/03/2020 | 15/04/2020 | पहा (299 KB) |
“नोव्हेल करोना विषाणू” प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या सौजन्याने जनहितार्थ जारी. | “नोव्हेल करोना विषाणू” प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या सौजन्याने जनहितार्थ जारी. |
31/03/2020 | 15/04/2020 | पहा (29 KB) |
करोना विषाणू (कोव्हडी-१९):-उस्मानाबाद जिल्ह्यातील अन्न निवारा नसलेल्या लोकांसाठी मदत करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी व संस्थांनी खालील किट्स स्वरूपात अन्नधान्य चे पॅकेजिंग करून जिल्हाधिकारी कार्यालय अथवा तहसील कार्यालयात खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. | करोना विषाणू (कोव्हडी-१९):-उस्मानाबाद जिल्ह्यातील अन्न निवारा नसलेल्या लोकांसाठी मदत करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी व संस्थांनी खालील किट्स स्वरूपात अन्नधान्य चे पॅकेजिंग करून जिल्हाधिकारी कार्यालय अथवा तहसील कार्यालयात खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. |
31/03/2020 | 15/04/2020 | पहा (155 KB) |
करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- अत्यावशक सेवेसाठी संपर्क नंबर, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद | करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- अत्यावशक सेवेसाठी संपर्क नंबर, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद |
31/03/2020 | 15/04/2020 | पहा (437 KB) |
करोना विषाणू – अद्यावत माहिती व महत्त्वाचे आदेश. | 01/04/2020 | 15/04/2020 | पहा () | |
(कोविड -१९) महाराष्ट्र सरकार आपल्या सध्याच्या जोखमीची पातळी जाणून घेण्यासाठी कोविड -१९ साठी एआय चालवित स्वयं-मूल्यांकन चाचणी घेत आहे. | 02/04/2020 | 15/04/2020 | पहा (18 KB) | |
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील जनतेच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने कोव्हीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी तात्काळ प्रतीबंदात्मक उपाययोजना करणे बाबत | करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील जनतेच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने कोव्हीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी तात्काळ प्रतीबंदात्मक उपाययोजना करणे बाबत |
26/03/2020 | 14/04/2020 | पहा (3 MB) |