घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| सन २०१९- २०२० या वर्षातील या कार्यालयातील व अधिनस्त कार्यालयातील प्रिंटर टोनर रिफिलिंग करणे व संगणक देखभाल दर करार करणे व ई. बाबीचा वार्षिक दर करार करणे बाबत | सन २०१९- २०२० या वर्षातील या कार्यालयातील व अधिनस्त कार्यालयातील प्रिंटर टोनर रिफिलिंग करणे व संगणक देखभाल दर करार करणे व ई. बाबीचा वार्षिक दर करार करणे बाबत |
03/06/2019 | 11/06/2019 | पहा (1 MB) |
| उस्मानाबाद येथे कृषी विभाग, आत्मा यांच्या वतीने 2 जून ते 5 जून या कालावधीत खरीप हंगामपूर्व तुळजाभवानी कृषी महोत्सवाचे आयोजन | उस्मानाबाद येथे कृषी विभाग, आत्मा यांच्या वतीने 2 जून ते 5 जून या कालावधीत खरीप हंगामपूर्व तुळजाभवानी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल आहे या कृषी महोत्सवाचे उद्घाटन दोन जून रोजी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे महोत्सवात कृषीविषयक तंत्रज्ञान यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे तसंच शास्त्रज्ञ सुसंवाद आणि संशोधन विस्तार शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण शेतकरी समूह शेतकरी गट संघटित करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी केली जाणार आहे उत्पादनात योग्य भाव मिळावा ग्राहकांना उच्च दर्जाचा मान मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला विकसित केली जाणार आहे कृषीविषयक परिसंवाद व्याख्याने यांचे माध्यमातून विचारांची देवाण घेवाण शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण केलं जाणार आहे या महोत्सवात सिताफळ लागवड पेरू लागवड आणि आद्रक लागवड जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिके लागवड दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुकुट पालन चारा व्यवस्थापन आणि महामंडळाच्या योजना तसेच महिला मेळावा होणार आहे
कृषी महोत्सवात शेतकरी , महिला गट शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची दालने खते औषधे बी-बियाणे शेती अवजारे ठिबक तुषार सेंद्रिय उत्पादने प्रक्रिया उद्योजक आणि खाद्यपदार्थांची दालने यांचे नियोजन असणार आहे या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात बुटक्या प्रजातीची गाय या प्रदर्शनात असणार आहे
तसेच या महोत्सवात जिल्ह्यातील खरीप पिकांचे नियोजन बदलता पीक पॅटर्न याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि यशराज लॉन येथे होत असलेल्या या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन प्रदर्शन मार्गदर्शन आणि चर्चासत्र परिसंवादात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ दिपा मुधोळ मुंडे यांनी केले आहे.
|
01/06/2019 | 05/06/2019 | |
| कापूस अनुदान २०१६-१७ , बाधित शेतकऱ्यांचे गावनिहाय अनुदान याद्या , उस्मानाबाद तालुका. | कापूस अनुदान २०१६-१७ , बाधित शेतकऱ्यांचे गावनिहाय अनुदान याद्या , उस्मानाबाद तालुका. |
04/06/2018 | 04/06/2019 | पहा (152 KB) |
| सन २०१९-२० या वर्षातील झेरॉक्स व बायडिंग इ. बाबीचा वार्षिक दर करार करणे बाबत | सन २०१९-२० या वर्षातील झेरॉक्स व बायडिंग इ. बाबीचा वार्षिक दर करार करणे बाबत |
28/05/2019 | 04/06/2019 | पहा (424 KB) |
| कापूस बोंड अळी मदत वाटप याद्या – तालुका कळंब | कापूस बोंड अळी मदत वाटप याद्या – तालुका कळंब |
12/06/2018 | 03/06/2019 | पहा (156 KB) |
| राज्यातील देवस्थान जमिनी संदर्भात आदेश | राज्यातील देवस्थान जमिनी संदर्भात आदेश |
28/05/2018 | 28/05/2019 | पहा (774 KB) |
| 31 जानेवारी 201 9 रोजीची गृह मंत्रालयाची अधिसूचना | 31 जानेवारी 201 9 रोजीची गृह मंत्रालयाची अधिसूचना |
30/03/2019 | 30/04/2019 | पहा (461 KB) |
| अनुकंपा जेष्ठता सूची – जानेवारी २०१९ जिल्हा परिषद उस्मानाबाद | अनुकंपा जेष्ठता सूची – जानेवारी २०१९ जिल्हा परिषद उस्मानाबाद |
19/01/2019 | 19/04/2019 | पहा (198 KB) |
| 50% अनुदानावर मुरघास बनविन्याच्या विविध क्षमतेच्या यंत्राचे वाटप | 50% अनुदानावर मुरघास बनविन्याच्या विविध क्षमतेच्या यंत्राचे वाटप |
08/03/2019 | 31/03/2019 | पहा (459 KB) |
| राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत विद्युत चलीत कडबा कुट्टी यंत्राचे वाटप या योजनेचा लाभ देण्यासाठी निवडलेल्या लाभार्थीची यादी. | राष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत विद्युत चलीत कडबा कुट्टी यंत्राचे वाटप या योजनेचा लाभ देण्यासाठी निवडलेल्या लाभार्थीची यादी. |
16/01/2019 | 31/03/2019 | पहा (3 MB) |