Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
दिनांक ०१ जुलै २०१८ या अहर्ता दिनांकानंतर आधारित नांदेड शीख गुरुद्वार सचखंडश्री हुजुर अपचल नगर साहेब मंडळाच्या तीन सदस्यांची निवडणूक २०१८ मतदार यादी कार्यक्रम

12/07/2018 12/07/2019 पहा (2 MB)
माहे ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची माहिती

05/06/2018 03/07/2019 पहा (762 KB)
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बहुवर्षीय वैरण पिकाची लागवड व उत्पादन करून मुरघास तयार करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणे बाबत

21/06/2019 01/07/2019 पहा (2 MB)
सन 2018-19 च्या खरीप हंगाम Trigger -2 लागू झालेल्या तालुक्यामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागु करणे बाबत.

30/11/2018 30/06/2019 पहा (640 KB)
जुन ते सप्टेंबर 2018 या कालावधीत झालेले एकूण पर्जन्यमान 750 मीमी पेक्षा कमी असलेल्या महसुली मंडळातील अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी आलेल्या उमरगा तालुक्यातील 96 गावात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करणेबाबत.

17/01/2019 30/06/2019 पहा (2 MB)
201 9 -20 दरम्यान ‘गोशाळा’ साठी “गोवर्धन गोवंश सेवा केंद्र” योजनेअंतर्गत अर्ज सादर करणे बाबत .

21/06/2019 29/06/2019 पहा (389 KB)
कापूस अनुदान वाटप २०१७ बाधित शेतकऱ्यांच्या थेट खाते नंबर वर पैसे पाठविणे बाबत – तालुका तुळजापूर 

26/06/2018 25/06/2019 पहा (29 KB)
प्रथम वर्ष पदविका प्रवेश प्रक्रिया २०१९- २० सुरु झालेली आहे, या संदर्भातील माहिती समुपदेशन कक्ष शासकीय तंत्रनिकेतन उस्मानाबाद येथून प्राप्त करावी.

06/06/2019 18/06/2019 पहा (372 KB)
कापूस बोंड अळी मदत वाटप याद्या – तालुका वाशी 

18/06/2018 17/06/2019 पहा (956 KB)
कापूस बोंड अळी मदत वाटप याद्या – तालुका भूम 

15/06/2018 15/06/2019 पहा ()