निविदा
Filter Past निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| धाराशिव जिल्हयातील पाटबंधारे विभागाकडून मासेमारीकरिता मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित झालेले परंतु मागणी नसलेले तलाव/जलाशय सन २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी ई-निविदेद्वारे मासेमारीकरीता ठेक्याने देण्याबाबत. | धाराशिव जिल्हयातील पाटबंधारे विभागाकडून मासेमारीकरिता मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित झालेले परंतु मागणी नसलेले तलाव/जलाशय सन २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी ई-निविदेद्वारे मासेमारीकरीता ठेक्याने देण्याबाबत. |
01/07/2025 | 08/07/2025 | पहा (597 KB) |
| जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्यामार्फत मौजे उपळा, तालुका व जिल्हा धाराशिव येथील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पिकाकरिता प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक साहित्य/यंत्र खरेदी करण्याकरिता पुरवठादारांकडून दरपत्रके (quotations) मागविण्यात येत आहेत. | जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्यामार्फत मौजे उपळा, तालुका व जिल्हा धाराशिव येथील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पिकाकरिता प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक साहित्य/यंत्र खरेदी करण्याकरिता पुरवठादारांकडून दरपत्रके (quotations) मागविण्यात येत आहेत. |
17/06/2025 | 20/06/2025 | पहा (691 KB) |
| सिव्हिल सर्जन धाराशिव यांनी औषधांच्या वापरासाठी पात्र पुरवठादाराकडून कोटेशन मागविणे बाबत | सिव्हिल सर्जन धाराशिव यांनी औषधांच्या वापरासाठी पात्र पुरवठादाराकडून कोटेशन मागविणे बाबत |
13/06/2025 | 19/06/2025 | पहा (2 MB) |
| जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद कार्यालय धाराशिव येथे वाहन भाडेतत्वावर पुरवठा करणे | जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद कार्यालय धाराशिव येथे वाहन भाडेतत्वावर पुरवठा करणे |
11/06/2025 | 17/06/2025 | पहा (2 MB) |
| प्रिंटींग साहित्य पुरवठा करणेसाठी ई- निविदा | प्रिंटींग साहित्य पुरवठा करणेसाठी ई- निविदा |
06/06/2025 | 16/06/2025 | पहा (4 MB) |
| विविध बैठका प्रशिक्षण याकरिता जेवण चहा नाष्टा पुरवठा करणेसाठीची ई-निविदा. | विविध बैठका प्रशिक्षण याकरिता जेवण चहा नाष्टा पुरवठा करणेसाठीची ई-निविदा. |
06/06/2025 | 16/06/2025 | पहा (3 MB) |
| जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरुपयोगी द्रवण पात्रांचे निरलेखन होऊन 178 निरुपयोगी द्रवण पात्रे जाहीर लिलावाद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरुपयोगी द्रवण पात्रांचे निरलेखन होऊन 178 निरुपयोगी द्रवण पात्रे जाहीर लिलावाद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत |
05/06/2025 | 13/06/2025 | पहा (255 KB) |
| गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी करण्यासाठी मंजूर दर रु. ४००/- मध्ये खाजगी सोनोग्राफी सेंटर यांचे सोबत सामंजस्य करार करण्यासाठी सोनोग्राफी सेंटर यांनी तांत्रिक कागदपत्रे सादर करणे बाबत | गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी करण्यासाठी मंजूर दर रु. ४००/- मध्ये खाजगी सोनोग्राफी सेंटर यांचे सोबत सामंजस्य करार करण्यासाठी सोनोग्राफी सेंटर यांनी तांत्रिक कागदपत्रे सादर करणे बाबत |
28/05/2025 | 05/06/2025 | पहा (3 MB) |
| जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरूपयोगी द्रवनत्र पात्रांचे निर्लेखन होऊन 178 निरूपयोगी द्रवनत्र पात्रे जाहीर लिलावद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरूपयोगी द्रवनत्र पात्रांचे निर्लेखन होऊन 178 निरूपयोगी द्रवनत्र पात्रे जाहीर लिलावद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत |
23/05/2025 | 02/06/2025 | पहा (315 KB) |
| जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव कार्यालयातील अभिलेख कक्षातील गट “ड” वर्गीकरणाची मुदत संपलेल्या अभिलेखांचे नष्टीकरण करुन विक्री करणेसाठी जाहिरात प्रसिध्द करुन दरपत्रके मागविणे बाबत. | जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव कार्यालयातील अभिलेख कक्षातील गट “ड” वर्गीकरणाची मुदत संपलेल्या अभिलेखांचे नष्टीकरण करुन विक्री करणेसाठी जाहिरात प्रसिध्द करुन दरपत्रके मागविणे बाबत. |
23/05/2025 | 29/05/2025 | पहा (871 KB) |