निविदा
Filter Past निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| धाराशिव जिल्हयातील पाटबंधारे विभागाकडून मासेमारीकरिता मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित झालेले परंतु मागणी नसलेले तलाव/जलाशय सन २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी ई-निविदेद्वारे मासेमारीकरीता ठेक्याने देण्याबाबत. | धाराशिव जिल्हयातील पाटबंधारे विभागाकडून मासेमारीकरिता मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित झालेले परंतु मागणी नसलेले तलाव/जलाशय सन २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी ई-निविदेद्वारे मासेमारीकरीता ठेक्याने देण्याबाबत. |
04/08/2025 | 13/08/2025 | पहा (832 KB) |
| जिल्हा आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मधील निर्लेखित रुग्णालयीन शीतसाखळी उपकरणे व जडवस्तू यांचे विवरण पत्रानुसार लिलाव प्रक्रियेने विक्री करण्याबाबत.. | जिल्हा आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मधील निर्लेखित रुग्णालयीन शीतसाखळी उपकरणे व जडवस्तू यांचे विवरण पत्रानुसार लिलाव प्रक्रियेने विक्री करण्याबाबत.. |
31/07/2025 | 13/08/2025 | पहा (3 MB) |
| स्थानिक स्तरावर आवश्यक 8 बाबी खरेदी करण्यासाठीचे बाजारभावाचे दर कळविणेबाबत | स्थानिक स्तरावर आवश्यक 8 बाबी खरेदी करण्यासाठीचे बाजारभावाचे दर कळविणेबाबत |
01/08/2025 | 08/08/2025 | पहा (1 MB) |
| स्थानिक स्तरावर आवश्यक Purchase of Items at local Level Laboratory Instruments Analyaser Application Software, Multipurpose Helath Analyazer advance Kisk with OPD Field Clinic. बाबी खरेदी करण्यासाठीचे बाजारभाव दर कळविणेबाबत. | स्थानिक स्तरावर आवश्यक Purchase of Items at local Level Laboratory Instruments Analyaser Application Software, Multipurpose Helath Analyazer advance Kisk with OPD Field Clinic. बाबी खरेदी करण्यासाठीचे बाजारभाव दर कळविणेबाबत. |
01/08/2025 | 08/08/2025 | पहा (3 MB) |
| जिल्हा क्षयरोग केंद्र धाराशिव करिता प्रयोगशाळा साहित्याची खरेदी करणे. | जिल्हा क्षयरोग केंद्र धाराशिव करिता प्रयोगशाळा साहित्याची खरेदी करणे. |
24/07/2025 | 01/08/2025 | पहा (223 KB) |
| श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट तुळजापूरसाठी मीडिया, सेलिब्रिटी एंगेजमेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंट आणि कंटेंट क्रिएशनसाठी एजन्सी नियुक्त करण्यासाठी इच्छुक अभिव्यक्ती (EOI) | श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट तुळजापूरसाठी मीडिया, सेलिब्रिटी एंगेजमेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंट आणि कंटेंट क्रिएशनसाठी एजन्सी नियुक्त करण्यासाठी इच्छुक अभिव्यक्ती (EOI) |
18/07/2025 | 27/07/2025 | पहा (377 KB) |
| सन 2025-26 या वर्षाकरीता धाराशिव जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत कार्यालयीन संगणक व प्रिंटर देखभाल व दुरूस्ती करीता करार करणेकरीता पुरवठादाराकडुन दरपत्रके मागविणेकरिता नियम व अटी प्रसिध्द करणेबाबत | सन 2025-26 या वर्षाकरीता धाराशिव जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत कार्यालयीन संगणक व प्रिंटर देखभाल व दुरूस्ती करीता करार करणेकरीता पुरवठादाराकडुन दरपत्रके मागविणेकरिता नियम व अटी प्रसिध्द करणेबाबत
|
14/07/2025 | 21/07/2025 | पहा (905 KB) |
| स्थानिक स्तरावर औषधी , कंझूमेबल्स खरेदी करण्यासाठीचे दर कळविणे बाबत | स्थानिक स्तरावर औषधी , कंझूमेबल्स खरेदी करण्यासाठीचे दर कळविणे बाबत |
04/07/2025 | 11/07/2025 | पहा (4 MB) |
| स्थानिक स्तरावर साहित्य, सामुग्री व यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठीचे दर कळविणे बाबत | स्थानिक स्तरावर साहित्य, सामुग्री व यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठीचे दर कळविणे बाबत |
04/07/2025 | 11/07/2025 | पहा (2 MB) |
| राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत DERC, धाराशिव येथिल संदर्भित बालकांच्या EEG, MRI (Any study), B-Scan तपासणी करण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत DERC, धाराशिव येथिल संदर्भित बालकांच्या EEG, MRI (Any study), B-Scan तपासणी करण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत |
02/07/2025 | 10/07/2025 | पहा (535 KB) |