Close

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्यामार्फत मौजे उपळा, तालुका व जिल्हा धाराशिव येथील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पिकाकरिता प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक साहित्य/यंत्र खरेदी करण्याकरिता पुरवठादारांकडून दरपत्रके (quotations) मागविण्यात येत आहेत.

17/06/2025 20/06/2025 पहा (691 KB)
सिव्हिल सर्जन धाराशिव यांनी औषधांच्या वापरासाठी पात्र पुरवठादाराकडून कोटेशन मागविणे बाबत 

13/06/2025 19/06/2025 पहा (2 MB)
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद कार्यालय धाराशिव येथे वाहन भाडेतत्वावर पुरवठा करणे

11/06/2025 17/06/2025 पहा (2 MB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरुपयोगी द्रवण पात्रांचे निरलेखन होऊन 178 निरुपयोगी द्रवण पात्रे जाहीर लिलावाद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत

05/06/2025 13/06/2025 पहा (255 KB)
गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी करण्यासाठी मंजूर दर रु. ४००/- मध्ये खाजगी सोनोग्राफी सेंटर यांचे सोबत सामंजस्य करार करण्यासाठी सोनोग्राफी सेंटर यांनी तांत्रिक कागदपत्रे सादर करणे बाबत

28/05/2025 05/06/2025 पहा (3 MB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरूपयोगी द्रवनत्र पात्रांचे निर्लेखन होऊन 178 निरूपयोगी द्रवनत्र पात्रे जाहीर लिलावद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत

23/05/2025 02/06/2025 पहा (315 KB)
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव कार्यालयातील अभिलेख कक्षातील गट “ड” वर्गीकरणाची मुदत संपलेल्या अभिलेखांचे नष्टीकरण करुन विक्री करणेसाठी जाहिरात प्रसिध्द करुन दरपत्रके मागविणे बाबत.

23/05/2025 29/05/2025 पहा (871 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे निरुपयोगी वाहन (JEEP) MH- 25-C 8294,7575 च्या विक्रीसाठी ई-लिलाव

22/05/2025 28/05/2025 पहा (249 KB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचे निर्लेखन होवून १७८ निरुपयोगी द्रवनत्र पात्रे जाहीर लिलावाद्वारे भंगार विक्रेत्यांना देणे बाबत

09/05/2025 20/05/2025 पहा (301 KB)
DSC उपलब्ध करून देणेबाबत दरपत्रक सादर करणे.

DSC उपलब्ध करून देणेबाबत दरपत्रक सादर करणेबाबत

07/05/2025 15/05/2025 पहा (188 KB)