Close

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयातील अल्युमिनियम द्रवणपात्रांचे निर्लेखन करून द्रवणपत्रे जाहीर लिलावाद्वारे भंगार विक्रेत्यांना देणेबाबत.

19/03/2025 26/03/2025 पहा (172 KB)
जिल्हा रुग्णालय धाराशिवसाठी आवश्यक असलेल्या औषध आणि आवश्यक असलेल्या उपभोग्य वस्तूंच्या खरेदीसाठी पात्र पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

20/03/2025 25/03/2025 पहा (2 MB)
महात्मा गांधी यांचा पुतळा (पिओपी) व प्रमाणपत्र छपाई मिळणेकरिता दरपत्रके मिळणेबाबत.

11/03/2025 19/03/2025 पहा (433 KB)
तालुकास्तरीय सार्वजनिक प्रयोगशाळेसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठीचे दरपत्रक मागविणेबाबत

13/03/2025 19/03/2025 पहा (5 MB)
मोबाईल मेडिकल युनिटसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागविणेबाबत

12/03/2025 18/03/2025 पहा (797 KB)
खासगी प्रयोग शाळा यांच्या कडून Crown Outsourse करिता दरपत्रक मागणी करणे

06/03/2025 12/03/2025 पहा (2 MB)
धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य संस्थेस पेस्ट कंट्रोल करण्यासाठी दरपत्रक मागणी करणे बाबत

05/03/2025 11/03/2025 पहा (3 MB)
सिसिटीव्ही  कॅमेरा बसविण्यासाठी तुलनात्मक तक्ता तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोणाला काही आक्षेप असेल तर दिनांक 07/03/2025 पर्यंत 5:00 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत आक्षेप नोंदवावा.

05/03/2025 07/03/2025 पहा (179 KB)
राष्ट्रीय मौखीक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत साहित्य सामुग्री खरेदी करिता दरपत्रक मागणी करणे बाबत

24/02/2025 03/03/2025 पहा (3 MB)
डीटीसी धाराशिव येथे खुर्ची (व्हीलचेअर) टेबल आणि कपाटासाठी दरपत्रक सादर करणेबाबत

14/02/2025 25/02/2025 पहा (378 KB)