निविदा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
सन २०२३-२४ उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा नदीपात्रातील गाळ व गाळमिश्रित वाळूचे उत्खनन करून साठवणूक करणे व बांधकाम योग्य वाळू विक्री डेपोसाठी ई-निविदा. विक्री | सन २०२३-२४ उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा नदीपात्रातील गाळ व गाळमिश्रित वाळूचे उत्खनन करून साठवणूक करणे व बांधकाम योग्य वाळू विक्री डेपोसाठी ई-निविदा. विक्री |
26/05/2023 | 07/06/2023 | पहा (6 MB) |
DEIC विभागातील बालकांची आवश्यकतेनुसार EEG, B-Scan, MRI(Any Study)करण्यासाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत. | DEIC विभागातील बालकांची आवश्यकतेनुसार EEG, B-Scan, MRI(Any Study)करण्यासाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत. |
26/05/2023 | 02/06/2023 | पहा (1,013 KB) |
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांचे मार्फत कृषी विभागाच्या विविध योजनांचे प्रचार व प्रसिद्धीसाठी बॅनर/स्टीकर/पॉम्प्लेट ई छपाई करणेकरिता सन २०२३-२४ या वर्षाकरिता वार्षिक दर करार करणे बाबत. | जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांचे मार्फत कृषी विभागाच्या विविध योजनांचे प्रचार व प्रसिद्धीसाठी बॅनर/स्टीकर/पॉम्प्लेट ई छपाई करणेकरिता सन २०२३-२४ या वर्षाकरिता वार्षिक दर करार करणे बाबत. |
26/05/2023 | 01/06/2023 | पहा (459 KB) |
उस्मानाबाद जिल्हयात एक वर्ष कालावधीसाठी संभाव्य पाणी टंचाईग्रस्त ग्रामीण व नागरी भागात गरजेनुसार पिण्याचे पाणी पुरवठा खाजगी टँकरद्वारे करण्यासाठी अनुभवी सक्षम वाहतूक कंत्राटदाराकडून ई-निविदा मागविण्यात येत आहे. | उस्मानाबाद जिल्हयात एक वर्ष कालावधीसाठी संभाव्य पाणी टंचाईग्रस्त ग्रामीण व नागरी भागात गरजेनुसार पिण्याचे पाणी पुरवठा खाजगी टँकरद्वारे करण्यासाठी अनुभवी सक्षम वाहतूक कंत्राटदाराकडून ई-निविदा मागविण्यात येत आहे. |
18/04/2023 | 16/05/2023 | पहा (3 MB) |
ई-लिलाव जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद मधील जुने निरुपयोगी वाहने’. | ई-लिलाव जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद मधील जुने निरुपयोगी वाहने’. |
28/04/2023 | 11/05/2023 | पहा (2 MB) |
उस्मानाबाद जिल्ह्यातील सन २०२३-२४,२०२४-२५,२०२५-२६ वर्षाकरिता वाळू गटाच्या अनुमती मिळण्यासाठी पर्यावरण सल्लागार नेमणूक करण्याबाबत. | उस्मानाबाद जिल्ह्यातील सन २०२३-२४,२०२४-२५,२०२५-२६ वर्षाकरिता वाळू गटाच्या अनुमती मिळण्यासाठी पर्यावरण सल्लागार नेमणूक करण्याबाबत. |
28/04/2023 | 10/05/2023 | पहा (1 MB) |
तपासणी वाहने आणि कॉल आधार वाहनांचा पुरवठा | तपासणी वाहने आणि कॉल आधार वाहनांचा पुरवठा |
28/04/2023 | 09/05/2023 | पहा (2 MB) |
जिल्हा कार्यालयात प्रशिक्षण बैठकीसाठी चहा, स्नॅक्स, जेवणाचा पुरवठा | जिल्हा कार्यालयात प्रशिक्षण बैठकीसाठी चहा, स्नॅक्स, जेवणाचा पुरवठा |
28/04/2023 | 09/05/2023 | पहा (2 MB) |
PMGSY-III बॅच -1 2022-23 अंतर्गत लोहारा आणि तुळजापूर ब्लॉक जि. धाराशिव येथे 02 कामांसाठी निविदा | PMGSY-III बॅच -1 2022-23 अंतर्गत लोहारा आणि तुळजापूर ब्लॉक जि. धाराशिव येथे 02 कामांसाठी निविदा |
20/04/2023 | 04/05/2023 | पहा (2 MB) |
उपजिल्हाधिकारी भूसंपादन ,मध्यम प्रकल्प क्र. 2 उस्मानाबाद यांचे कार्यालयात खासगी चार चाकी Innova (Crysta V) वाहन किरायाने लावणेसाठी जाहीर दरपत्रक मागविणे बाबत . | उपजिल्हाधिकारी भूसंपादन ,मध्यम प्रकल्प क्र. 2 उस्मानाबाद यांचे कार्यालयात खासगी चार चाकी Innova (Crysta V) वाहन किरायाने लावणेसाठी जाहीर दरपत्रक मागविणे बाबत . |
21/04/2023 | 27/04/2023 | पहा (2 MB) |