निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत DERC, धाराशिव येथिल संदर्भित बालकांच्या EEG, MRI (Any study), B-Scan तपासणी करण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत

02/07/2025 10/07/2025 पहा (535 KB)
धाराशिव जिल्हयातील पाटबंधारे विभागाकडून मासेमारीकरिता मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित झालेले परंतु मागणी नसलेले तलाव/जलाशय सन २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी ई-निविदेद्वारे मासेमारीकरीता ठेक्याने देण्याबाबत.

01/07/2025 08/07/2025 पहा (597 KB)
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्यामार्फत मौजे उपळा, तालुका व जिल्हा धाराशिव येथील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पिकाकरिता प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक साहित्य/यंत्र खरेदी करण्याकरिता पुरवठादारांकडून दरपत्रके (quotations) मागविण्यात येत आहेत.

17/06/2025 20/06/2025 पहा (691 KB)
सिव्हिल सर्जन धाराशिव यांनी औषधांच्या वापरासाठी पात्र पुरवठादाराकडून कोटेशन मागविणे बाबत 

13/06/2025 19/06/2025 पहा (2 MB)
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद कार्यालय धाराशिव येथे वाहन भाडेतत्वावर पुरवठा करणे

11/06/2025 17/06/2025 पहा (2 MB)
प्रिंटींग साहित्य पुरवठा करणेसाठी ई- निविदा

06/06/2025 16/06/2025 पहा (4 MB)
विविध बैठका प्रशिक्षण याकरिता जेवण चहा नाष्टा पुरवठा करणेसाठीची ई-निविदा.

06/06/2025 16/06/2025 पहा (3 MB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरुपयोगी द्रवण पात्रांचे निरलेखन होऊन 178 निरुपयोगी द्रवण पात्रे जाहीर लिलावाद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत

05/06/2025 13/06/2025 पहा (255 KB)
गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी करण्यासाठी मंजूर दर रु. ४००/- मध्ये खाजगी सोनोग्राफी सेंटर यांचे सोबत सामंजस्य करार करण्यासाठी सोनोग्राफी सेंटर यांनी तांत्रिक कागदपत्रे सादर करणे बाबत

28/05/2025 05/06/2025 पहा (3 MB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरूपयोगी द्रवनत्र पात्रांचे निर्लेखन होऊन 178 निरूपयोगी द्रवनत्र पात्रे जाहीर लिलावद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत

23/05/2025 02/06/2025 पहा (315 KB)