Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बहुवर्षीय वैरण पिकाची लागवड व उत्पादन करून मुरघास तयार करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणे बाबत

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बहुवर्षीय वैरण पिकाची लागवड व उत्पादन करून मुरघास तयार करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणे बाबत

21/06/2019 01/07/2019 पहा (2 MB)
सन 2018-19 च्या खरीप हंगाम Trigger -2 लागू झालेल्या तालुक्यामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागु करणे बाबत.

सन 2018-19 च्या खरीप हंगाम Trigger -2 लागू झालेल्या तालुक्यामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागु करणे बाबत.

30/11/2018 30/06/2019 पहा (640 KB)
जुन ते सप्टेंबर 2018 या कालावधीत झालेले एकूण पर्जन्यमान 750 मीमी पेक्षा कमी असलेल्या महसुली मंडळातील अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी आलेल्या उमरगा तालुक्यातील 96 गावात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करणेबाबत.

17/01/2019 30/06/2019 पहा (2 MB)
201 9 -20 दरम्यान ‘गोशाळा’ साठी “गोवर्धन गोवंश सेवा केंद्र” योजनेअंतर्गत अर्ज सादर करणे बाबत .

201 9 -20 दरम्यान ‘गोशाळा’ साठी “गोवर्धन गोवंश सेवा केंद्र” योजनेअंतर्गत अर्ज सादर करणे बाबत .

21/06/2019 29/06/2019 पहा (389 KB)
कापूस अनुदान वाटप २०१७ बाधित शेतकऱ्यांच्या थेट खाते नंबर वर पैसे पाठविणे बाबत – तालुका तुळजापूर 

कापूस अनुदान वाटप २०१७ बाधित शेतकऱ्यांच्या थेट खाते नंबर वर पैसे पाठविणे बाबत – तालुका तुळजापूर

26/06/2018 25/06/2019 पहा (29 KB)
प्रथम वर्ष पदविका प्रवेश प्रक्रिया २०१९- २० सुरु झालेली आहे, या संदर्भातील माहिती समुपदेशन कक्ष शासकीय तंत्रनिकेतन उस्मानाबाद येथून प्राप्त करावी.

प्रथम वर्ष पदविका प्रवेश प्रक्रिया २०१९- २० सुरु झालेली आहे, या संदर्भातील माहिती समुपदेशन कक्ष शासकीय तंत्रनिकेतन उस्मानाबाद येथून प्राप्त करावी.

06/06/2019 18/06/2019 पहा (372 KB)
कापूस बोंड अळी मदत वाटप याद्या – तालुका वाशी 

कापूस बोंड अळी मदत वाटप याद्या – तालुका वाशी

18/06/2018 17/06/2019 पहा (956 KB)
कापूस बोंड अळी मदत वाटप याद्या – तालुका भूम 

कापूस बोंड अळी मदत वाटप याद्या – तालुका भूम

15/06/2018 15/06/2019 पहा ()
सन २०१९- २०२० या वर्षातील या कार्यालयातील व अधिनस्त कार्यालयातील प्रिंटर टोनर रिफिलिंग करणे व संगणक देखभाल दर करार करणे व ई. बाबीचा वार्षिक दर करार करणे बाबत

सन २०१९- २०२० या वर्षातील या कार्यालयातील व अधिनस्त कार्यालयातील प्रिंटर टोनर रिफिलिंग करणे व संगणक देखभाल दर करार करणे व ई. बाबीचा वार्षिक दर करार करणे बाबत

03/06/2019 11/06/2019 पहा (1 MB)
उस्मानाबाद येथे कृषी विभाग, आत्मा यांच्या वतीने 2 जून ते 5 जून या कालावधीत खरीप हंगामपूर्व तुळजाभवानी कृषी महोत्सवाचे आयोजन
उस्मानाबाद येथे कृषी विभाग, आत्मा यांच्या वतीने  2 जून ते 5 जून या कालावधीत खरीप हंगामपूर्व तुळजाभवानी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल आहे या कृषी महोत्सवाचे उद्घाटन दोन जून रोजी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे महोत्सवात कृषीविषयक तंत्रज्ञान यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे तसंच शास्त्रज्ञ सुसंवाद आणि संशोधन विस्तार शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण शेतकरी समूह शेतकरी गट संघटित करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता  बांधणी केली जाणार आहे उत्पादनात योग्य भाव मिळावा ग्राहकांना उच्च दर्जाचा मान मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला विकसित केली जाणार आहे कृषीविषयक परिसंवाद व्याख्याने यांचे माध्यमातून विचारांची देवाण घेवाण शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण केलं जाणार आहे या महोत्सवात सिताफळ लागवड पेरू लागवड आणि आद्रक लागवड जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिके लागवड दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुकुट पालन चारा व्यवस्थापन आणि महामंडळाच्या योजना तसेच महिला मेळावा होणार आहे
     कृषी महोत्सवात  शेतकरी , महिला गट शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची दालने खते औषधे बी-बियाणे शेती अवजारे ठिबक तुषार सेंद्रिय उत्पादने प्रक्रिया उद्योजक आणि खाद्यपदार्थांची दालने यांचे नियोजन असणार आहे या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात बुटक्या प्रजातीची गाय या प्रदर्शनात असणार आहे
     तसेच या महोत्सवात जिल्ह्यातील खरीप पिकांचे नियोजन बदलता पीक पॅटर्न याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि यशराज लॉन येथे होत असलेल्या  या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन प्रदर्शन मार्गदर्शन आणि चर्चासत्र परिसंवादात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ दिपा मुधोळ मुंडे यांनी केले आहे.
01/06/2019 05/06/2019