घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
उस्मानाबाद जिल्हातील सभागृहे , मंगल कार्यालये बंद ठेवणेकामी तसेच धार्मिक कार्यक्रम घरघुती पद्धतीने घरच्या घरी करण्यासाठी दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई करण्यासाठी फैजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करणे बाबत | उस्मानाबाद जिल्हातील सभागृहे , मंगल कार्यालये बंद ठेवणेकामी तसेच धार्मिक कार्यक्रम घरघुती पद्धतीने घरच्या घरी करण्यासाठी दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई करण्यासाठी फैजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करणे बाबत |
21/03/2020 | 31/03/2020 | पहा (825 KB) |
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दि. ३१ मार्च २०२० पर्यंत आवश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व आस्थापना बंद करणे बाबत | करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दि. ३१ मार्च २०२० पर्यंत आवश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व आस्थापना बंद करणे बाबत |
22/03/2020 | 31/03/2020 | पहा (757 KB) |
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व खासगी ट्रॅव्हल एजंन्सीच्या खासगी बसेस , शेअर ऑटोरिक्षा, काळ्या पिवळ्या जीप , कार , मिनीडोअर इ . प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने पुढील आदेशापर्यंत बंद करणे बाबत | करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व खासगी ट्रॅव्हल एजंन्सीच्या खासगी बसेस , शेअर ऑटोरिक्षा, काळ्या पिवळ्या जीप , कार , मिनीडोअर इ . प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने पुढील आदेशापर्यंत बंद करणे बाबत |
22/03/2020 | 31/03/2020 | पहा (633 KB) |
करोना विषाणू –उस्मानाबाद जिल्हामधील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालयांमध्ये होणारे दस्त नोंदणी व्यवहार दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करणे बाबत | करोना विषाणू –उस्मानाबाद जिल्हामधील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालय व दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालयांमध्ये होणारे दस्त नोंदणी व्यवहार दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करणे बाबत |
23/03/2020 | 31/03/2020 | पहा (562 KB) |
करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- दिनांक २३/०३/२०२० ते ३१/०३/२०२० या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील सीमा बंद करणे बाबत. | करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- दिनांक २३/०३/२०२० ते ३१/०३/२०२० या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील सीमा बंद करणे बाबत. |
23/03/2020 | 31/03/2020 | पहा (696 KB) |
नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या गावांना १) जमीन महसुलात सूट २) शेती पिकांच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी | नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या गावांना १) जमीन महसुलात सूट २) शेती पिकांच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी |
02/12/2019 | 30/03/2020 | पहा (2 MB) |
तलाठी संवर्गाची प्राथमिक ज्येष्ठता यादी (सन१९९७-२०१८) दि. ०१/०१/२०१९ | तलाठी संवर्गाची प्राथमिक ज्येष्ठता यादी (सन१९९७-२०१८) दि. ०१/०१/२०१९ |
18/02/2020 | 18/03/2020 | पहा (8 MB) |
उस्मानाबाद जिह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्रासाठी निवड केलेल्या उमेदवाराची यादी. | उस्मानाबाद जिह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्रासाठी निवड केलेल्या उमेदवाराची यादी. |
24/02/2020 | 15/03/2020 | पहा (291 KB) |
आरोग्यवर्धिनी प्रा. आ. केंद्र तेरखेडा ता. वाशी येथे Faced Branding अन्वये नाव व लोगो तयार करणे. | आरोग्यवर्धिनी प्रा. आ. केंद्र तेरखेडा ता. वाशी येथे Faced Branding अन्वये नाव व लोगो तयार करणे. |
20/02/2020 | 29/02/2020 | पहा (52 KB) |
नगर पालिका कळंब पोट निवडणूक २०१९ सूचना आणि प्रारूप यादी. | 20/11/2019 | 31/01/2020 | पहा (355 KB) |