Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व मोठया शैक्षणिक संस्था , डी – मार्ट , मॉल्स , आठवडी बाजार , जनावरांचे बाजार दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत

20/03/2020 31/03/2020 पहा (1 MB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा , खाजगी शिकवण्या / कोचिंग क्लासेस , अंगणवाड्या तसेच महाविद्यालये , मोठया शैक्षणिक संस्था ज्या मध्ये निवासी विद्यार्थी वसतिगृहे दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत

20/03/2020 31/03/2020 पहा (783 KB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व तंबाखु व तंबाखुजन्य धूम्रपानाचे पदार्थ ई. ची विक्री करणारी सर्व दुकाने / पानटपऱ्या ई. पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणे बाबत

20/03/2020 31/03/2020 पहा (632 KB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व खासगी ट्रॅव्हल एजंन्सीच्या खासगी बसेस , परवाना धारक ऑटोरिक्षा, जीप , मिनीडोअर ई. खासगी वाहनांमध्ये वारंवार स्वच्छता , वारंवार आवश्यक ती फवारणी, निर्जंतुकीकरण करणेबाबत तसेच या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आवश्यक ती खबरदारी घेण्याकरिता सूचना देण्याबाबत

करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व सरकारी , सहकारी व खासगी बँका , पतसंस्था व त्यांचे ATM केंद्रामध्ये वारंवार स्वच्छता करणे तसेच , वारंवार आवश्यक ती फवारणी करणे बाबत

20/03/2020 31/03/2020 पहा (569 KB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व बस आगार आणि बसस्थानके व त्यांचा परिसर , सर्व बसेस , बस स्थानकांमधील उपहारगृहे , स्वच्छतागृहे,वर्कशॉप (गॅरेज ) ई. ठिकाणी वारंवार स्वच्छता करणे तसेच , वारंवार आवश्यक ती फवारणी करणे बाबत

20/03/2020 31/03/2020 पहा (562 KB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील नळदुर्ग किल्ला , परांडा भुईकोट किल्ला , कुंथलगिरी व इतर पर्यटनस्थळे दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत

20/03/2020 31/03/2020 पहा (500 KB)
कोरोनासाठी अधिकृत वेबसाइट :- www.mohfw.gov.in

20/03/2020 31/03/2020 पहा (77 KB)
करोना विषाणू –चहा , नास्ता , रसवंती , आईसक्रीम पार्लर , स्वीट मार्ट, बेकरी , फास्ट फूड यांची दुकाने ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करणे बाबत

करोना विषाणू –चहा , नास्ता , रसवंती , आईसक्रीम पार्लर , स्वीट मार्ट, बेकरी , फास्ट फूड यांची दुकाने ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करणे बाबत

20/03/2020 31/03/2020 पहा (1 MB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील आस्थापना व दुकाने २१.०३.२०२० व २२.०३.२०२० रोजी बंद करणे बाबत