Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
दि. १७/०६/२०२० रोजीची कामवाटप बैठक रद्द झाले बाबत

17/06/2020 20/06/2020 पहा (452 KB)
उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यालये, कामाची ठिकाणे, कारखाने, आणि आस्थापनामधील कर्मचारी/कामगार/व्यक्ती ePASS साठी Online अर्ज बाबत 

23/04/2020 31/05/2020 पहा (186 KB)
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय – 1921 च्या माध्यमातून टेली सर्वेक्षण

22/04/2020 22/05/2020 पहा (92 KB)
PMGKAY अंतर्गत तांदूळ वितरित केलेल्या लाभार्थ्यांची यादी दिनांक 09-04-2020

11/04/2020 11/05/2020 पहा (1 MB)
उज्ज्वला गॅस लाभार्थ्यांना ३ महिने (एप्रिल ते जून २०२०) गॅस सिलेंडर मोफत

11/04/2020 11/05/2020 पहा (219 KB)
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा – २००३

10/05/2019 10/05/2020 पहा (3 MB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील बी बियाणे व खते या कृषी निविष्ठाची विक्री करणारी दुकाने / अस्थापना , बिज प्रक्रिया केंद्रे , बीज परिक्षण प्रयोगशाळा लोकडाऊन कालावधीत सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत चालू ठेवणे बाबत

27/03/2020 30/04/2020 पहा (737 KB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील रेशन दुकानदार , अन्नधान्याची व किराणा मालाची दुकाने ,फळे व भाजीपाल्याची दुकाने , दूध, दूध विक्री केंद्रे , अंडी , मांस व मासे विक्रेते , पशुखाद्य विक्रेते यांची दुकाने चालू ठेवणे बाबत

27/03/2020 30/04/2020 पहा (700 KB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा व २४ तास अत्यावशक सेवा उपलब्ध करून देणे बाबत

27/03/2020 30/04/2020 पहा (789 KB)
करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील जीवनाव्यश्यक वस्तू उदा. पालेभाज्या , फळे ई. कृषी उत्पादने व कृषीजन्य वस्तूंचे वाहतुकीकरिता जिल्हा व तालुका स्तरावर शेतकरी मदत / सहायता कक्ष स्थापन करणे बाबत

27/03/2020 30/04/2020 पहा (706 KB)