निविदा
Filter Past निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरुपयोगी द्रवण पात्रांचे निरलेखन होऊन 178 निरुपयोगी द्रवण पात्रे जाहीर लिलावाद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरुपयोगी द्रवण पात्रांचे निरलेखन होऊन 178 निरुपयोगी द्रवण पात्रे जाहीर लिलावाद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत |
05/06/2025 | 13/06/2025 | पहा (255 KB) |
| गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी करण्यासाठी मंजूर दर रु. ४००/- मध्ये खाजगी सोनोग्राफी सेंटर यांचे सोबत सामंजस्य करार करण्यासाठी सोनोग्राफी सेंटर यांनी तांत्रिक कागदपत्रे सादर करणे बाबत | गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी करण्यासाठी मंजूर दर रु. ४००/- मध्ये खाजगी सोनोग्राफी सेंटर यांचे सोबत सामंजस्य करार करण्यासाठी सोनोग्राफी सेंटर यांनी तांत्रिक कागदपत्रे सादर करणे बाबत |
28/05/2025 | 05/06/2025 | पहा (3 MB) |
| जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरूपयोगी द्रवनत्र पात्रांचे निर्लेखन होऊन 178 निरूपयोगी द्रवनत्र पात्रे जाहीर लिलावद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरूपयोगी द्रवनत्र पात्रांचे निर्लेखन होऊन 178 निरूपयोगी द्रवनत्र पात्रे जाहीर लिलावद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत |
23/05/2025 | 02/06/2025 | पहा (315 KB) |
| जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव कार्यालयातील अभिलेख कक्षातील गट “ड” वर्गीकरणाची मुदत संपलेल्या अभिलेखांचे नष्टीकरण करुन विक्री करणेसाठी जाहिरात प्रसिध्द करुन दरपत्रके मागविणे बाबत. | जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव कार्यालयातील अभिलेख कक्षातील गट “ड” वर्गीकरणाची मुदत संपलेल्या अभिलेखांचे नष्टीकरण करुन विक्री करणेसाठी जाहिरात प्रसिध्द करुन दरपत्रके मागविणे बाबत. |
23/05/2025 | 29/05/2025 | पहा (871 KB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे निरुपयोगी वाहन (JEEP) MH- 25-C 8294,7575 च्या विक्रीसाठी ई-लिलाव | जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे निरुपयोगी वाहन (JEEP) MH- 25-C 8294,7575 च्या विक्रीसाठी ई-लिलाव |
22/05/2025 | 28/05/2025 | पहा (249 KB) |
| जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचे निर्लेखन होवून १७८ निरुपयोगी द्रवनत्र पात्रे जाहीर लिलावाद्वारे भंगार विक्रेत्यांना देणे बाबत | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचे निर्लेखन होवून १७८ निरुपयोगी द्रवनत्र पात्रे जाहीर लिलावाद्वारे भंगार विक्रेत्यांना देणे बाबत |
09/05/2025 | 20/05/2025 | पहा (301 KB) |
| DSC उपलब्ध करून देणेबाबत दरपत्रक सादर करणे. | DSC उपलब्ध करून देणेबाबत दरपत्रक सादर करणेबाबत |
07/05/2025 | 15/05/2025 | पहा (188 KB) |
| डी. व्ही. वाहन क्र. एम. एच. २५ ए. एल. १९११ या वाहनास चार नवीन टायर खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत | डी. व्ही. वाहन क्र. एम. एच. २५ ए. एल. १९११ या वाहनास चार नवीन टायर खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत |
29/04/2025 | 09/05/2025 | पहा (2 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे निरुपयोगी वाहन (JEEP) MH- 25-C 6452,6474,8294,7575 च्या विक्रीसाठी ई-लिलाव | जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे निरुपयोगी वाहन (JEEP) MH- 25-C 6452,6474,8294,7575 च्या विक्रीसाठी ई-लिलाव |
26/03/2025 | 04/04/2025 | पहा (2 MB) |
| जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयातील अल्युमिनियम द्रवणपात्रांचे निर्लेखन करून द्रवणपत्रे जाहीर लिलावाद्वारे भंगार विक्रेत्यांना देणेबाबत. | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयातील अल्युमिनियम द्रवणपात्रांचे निर्लेखन करून द्रवणपत्रे जाहीर लिलावाद्वारे भंगार विक्रेत्यांना देणेबाबत. |
19/03/2025 | 26/03/2025 | पहा (172 KB) |