Close

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व अंतर्गत संस्था करिता कोरोना रोगासाठी लागणाऱ्या औषधे व साहित्य खरेदी दर पत्रके मागविणे बाबत

20/03/2020 24/03/2020 पहा (1 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयुष कक्ष जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर साठी लागणारे साहित्य व उपकरणे पुरवठा करणे.

07/03/2020 16/03/2020 पहा (119 KB)
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत मेमरी क्लीनिकसाठी औषधाचे दर सादर करणे बाबत

06/03/2020 12/03/2020 पहा (1 MB)
जिल्हा परिषद अंतर्गत लॉटरी पद्धतीने रु. 3 लक्ष च्या आतीलकामे 06/03/2020 ते 12/03/2020

राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम – फिट आणि फिशर साहित्य खरेदी दरपत्रक मागविणे बाबत

03/03/2020 10/03/2020 पहा (1 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रा. आ. केंद्र तेरखेडा ता वाशी येथे मुख्य इमारतीमध्ये फर्नीचर चे काम करणे.

05/03/2020 10/03/2020 पहा (298 KB)
अध्ययन अक्षम केंद्रासाठी लागणारे साहित्य व उपकरणे खरेदी साठी ई कोटेशन मागणी बाबत

27/02/2020 08/03/2020 पहा (1 MB)
शुद्धिपत्रक -SNCU साहित्य उपविभागीय रुग्णालय उमरगा ता. उमरगा जिल्हा उस्मानाबाद यांना पुरवठा करणे करिता तिसरी मागणी.

18/02/2020 24/02/2020 पहा (476 KB)
सुश्मसिंचन या योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे दर करार बाबत

12/02/2020 20/02/2020 पहा (463 KB)
शुद्धिपत्रक -SNCU साहित्य उपविभागीय रुग्णालय उमरगा ता. उमरगा जिल्हा उस्मानाबाद यांना पुरवठा करणे करिता द्वितीय मुदतवाढ.

11/02/2020 17/02/2020 पहा (501 KB)