निविदा
Filter Past निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| उस्मानाबाद जिल्हयात एक वर्ष कालावधीसाठी संभाव्य पाणी टंचाईग्रस्त ग्रामीण व नागरी भागात गरजेनुसार पिण्याचे पाणी पुरवठा खाजगी टँकरद्वारे करण्यासाठी अनुभवी सक्षम वाहतूक कंत्राटदाराकडून ई-निविदा मागविण्यात येत आहे. | उस्मानाबाद जिल्हयात एक वर्ष कालावधीसाठी संभाव्य पाणी टंचाईग्रस्त ग्रामीण व नागरी भागात गरजेनुसार पिण्याचे पाणी पुरवठा खाजगी टँकरद्वारे करण्यासाठी अनुभवी सक्षम वाहतूक कंत्राटदाराकडून ई-निविदा मागविण्यात येत आहे. |
18/04/2023 | 16/05/2023 | पहा (3 MB) |
| ई-लिलाव जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद मधील जुने निरुपयोगी वाहने’. | ई-लिलाव जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद मधील जुने निरुपयोगी वाहने’. |
28/04/2023 | 11/05/2023 | पहा (2 MB) |
| उस्मानाबाद जिल्ह्यातील सन २०२३-२४,२०२४-२५,२०२५-२६ वर्षाकरिता वाळू गटाच्या अनुमती मिळण्यासाठी पर्यावरण सल्लागार नेमणूक करण्याबाबत. | उस्मानाबाद जिल्ह्यातील सन २०२३-२४,२०२४-२५,२०२५-२६ वर्षाकरिता वाळू गटाच्या अनुमती मिळण्यासाठी पर्यावरण सल्लागार नेमणूक करण्याबाबत. |
28/04/2023 | 10/05/2023 | पहा (1 MB) |
| तपासणी वाहने आणि कॉल आधार वाहनांचा पुरवठा | तपासणी वाहने आणि कॉल आधार वाहनांचा पुरवठा |
28/04/2023 | 09/05/2023 | पहा (2 MB) |
| जिल्हा कार्यालयात प्रशिक्षण बैठकीसाठी चहा, स्नॅक्स, जेवणाचा पुरवठा | जिल्हा कार्यालयात प्रशिक्षण बैठकीसाठी चहा, स्नॅक्स, जेवणाचा पुरवठा |
28/04/2023 | 09/05/2023 | पहा (2 MB) |
| PMGSY-III बॅच -1 2022-23 अंतर्गत लोहारा आणि तुळजापूर ब्लॉक जि. धाराशिव येथे 02 कामांसाठी निविदा | PMGSY-III बॅच -1 2022-23 अंतर्गत लोहारा आणि तुळजापूर ब्लॉक जि. धाराशिव येथे 02 कामांसाठी निविदा |
20/04/2023 | 04/05/2023 | पहा (2 MB) |
| उपजिल्हाधिकारी भूसंपादन ,मध्यम प्रकल्प क्र. 2 उस्मानाबाद यांचे कार्यालयात खासगी चार चाकी Innova (Crysta V) वाहन किरायाने लावणेसाठी जाहीर दरपत्रक मागविणे बाबत . | उपजिल्हाधिकारी भूसंपादन ,मध्यम प्रकल्प क्र. 2 उस्मानाबाद यांचे कार्यालयात खासगी चार चाकी Innova (Crysta V) वाहन किरायाने लावणेसाठी जाहीर दरपत्रक मागविणे बाबत . |
21/04/2023 | 27/04/2023 | पहा (2 MB) |
| वेब व्हीसी सिसटम व ओव्हरहेड स्कॅनर खरेदीसाठी दरपत्रक मागविणेबाबत | वेब व्हीसी सिसटम व ओव्हरहेड स्कॅनर खरेदीसाठी दरपत्रक मागविणेबाबत |
01/04/2023 | 08/04/2023 | पहा (276 KB) |
| सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात NVHCP कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद व अधिनिस्त उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयकरिता औषधी व प्रयोगशाळा साहित्याच्या स्थानिक खरेदीकरिता दरपत्रके मागवणेबाबत | सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात NVHCP कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद व अधिनिस्त उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयकरिता औषधी व प्रयोगशाळा साहित्याच्या स्थानिक खरेदीकरिता दरपत्रके मागवणेबाबत |
17/03/2023 | 24/03/2023 | पहा (881 KB) |
| उस्मानाबाद येथील पाने व ऊती प्रयोगशाळेसाठी कपाट पुरवठा करणे. | उस्मानाबाद येथील पाने व ऊती प्रयोगशाळेसाठी कपाट पुरवठा करणे. |
16/03/2023 | 23/03/2023 | पहा (346 KB) |