घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या पदासाठी मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या पदासाठी मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. |
24/09/2025 | 07/10/2025 | पहा (254 KB) |
| महसूल सहायक संवर्गातून सहायक महसूल अधिकारी संवर्गात पदोन्नती देणेबाबत आयोजित बैठक दि. १६/०९/२०२५ चे ईतिवृत्तांत | महसूल सहायक संवर्गातून सहायक महसूल अधिकारी संवर्गात पदोन्नती देणेबाबत आयोजित बैठक दि. १६/०९/२०२५ चे ईतिवृत्तांत |
19/09/2025 | 30/09/2025 | पहा (3 MB) |
| आपले सरकार सेवा केंद्रकरिता मागविण्यात आलेल्या अर्जाबाबत सूचना – २०२५ | आपले सरकार सेवा केंद्रकरिता मागविण्यात आलेल्या अर्जाबाबत सूचना – २०२५ |
19/09/2025 | 30/09/2025 | पहा (1 MB) |
| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी आणि मुलाखतीसाठी बोलावणे. | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी आणि मुलाखतीसाठी बोलावणे. |
22/09/2025 | 30/09/2025 | पहा (771 KB) |
| राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत धाराशिव जिल्हा करिता अशासकीय स्वयं सेवी संस्था (NGO) यांचे सोबत रुग्णाचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी करार करणेबाबत | राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत धाराशिव जिल्हा करिता अशासकीय स्वयं सेवी संस्था (NGO) यांचे सोबत रुग्णाचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी करार करणेबाबत |
16/09/2025 | 24/09/2025 | पहा (5 MB) |
| शुद्धीपत्रक- श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, तुळजापूरसाठी फायबर मॉडेल प्रस्ताव बाबत परिपत्रक | शुद्धीपत्रक- श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, तुळजापूरसाठी फायबर मॉडेल प्रस्ताव बाबत परिपत्रक |
01/08/2025 | 15/09/2025 | पहा (1 MB) |
| महसूल सहाय्यक संवर्गातील कर्मचारी यांची दि १८.०१.१९८८ ते दि.३१.१२.२०२३ व दि.०१.०१.२०२४ ते दि.३१.१२.२०२४ म्हणजेच ०१.०१.२०२५ रोजीची स्थिती दर्शवणारी अंतिम जेष्ठता सूची | महसूल सहाय्यक संवर्गातील कर्मचारी यांची दि १८.०१.१९८८ ते दि.३१.१२.२०२३ व दि.०१.०१.२०२४ ते दि.३१.१२.२०२४ म्हणजेच ०१.०१.२०२५ रोजीची स्थिती दर्शवणारी अंतिम जेष्ठता सूची |
29/08/2025 | 15/09/2025 | पहा (9 MB) |
| महसूल सहाय्यक संवर्गातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२४ ते ३१.१२.२०२४ या कालावधीची म्हणजेच ०१.०१.२०२५ रोजीची स्थिती दर्शवणारी अंतिम जेष्ठता सूची | महसूल सहाय्यक संवर्गातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२४ ते ३१.१२.२०२४ या कालावधीची म्हणजेच ०१.०१.२०२५ रोजीची स्थिती दर्शवणारी अंतिम जेष्ठता सूची |
29/08/2025 | 15/09/2025 | पहा (2 MB) |
| सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२४ ते ३१.१२.२०२४ या कालावधीची म्हणजेच ०१.०१.२०२५ रोजीची स्थिती दर्शवणारी अंतिम जेष्ठता सूची | सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२४ ते ३१.१२.२०२४ या कालावधीची म्हणजेच ०१.०१.२०२५ रोजीची स्थिती दर्शवणारी अंतिम जेष्ठता सूची |
29/08/2025 | 15/09/2025 | पहा (3 MB) |
| आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात -२०२५ जिल्हा धाराशिव | आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात -२०२५ जिल्हा धाराशिव |
02/09/2025 | 15/09/2025 | पहा (5 MB) |