घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| (कोविड -१९) महाराष्ट्र सरकार आपल्या सध्याच्या जोखमीची पातळी जाणून घेण्यासाठी कोविड -१९ साठी एआय चालवित स्वयं-मूल्यांकन चाचणी घेत आहे. | 02/04/2020 | 15/04/2020 | पहा (18 KB) | |
| करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील जनतेच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने कोव्हीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी तात्काळ प्रतीबंदात्मक उपाययोजना करणे बाबत | करोना विषाणू – उस्मानाबाद जिल्हातील जनतेच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने कोव्हीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी तात्काळ प्रतीबंदात्मक उपाययोजना करणे बाबत |
26/03/2020 | 14/04/2020 | पहा (3 MB) |
| कोरोना विषयक – स्वयंसेवक/ स्वयंसेवी संस्था नोंदणी फॉर्म उस्मानाबाद जिल्हा | कोरोना विषयक – स्वयंसेवक/ स्वयंसेवी संस्था नोंदणी फॉर्म उस्मानाबाद जिल्हा |
26/03/2020 | 14/04/2020 | पहा (314 KB) |
| करोना विषाणू – दैनंदिन भाजीपाला विक्रीची ठिकाणे / मंडई, भाजी मार्केट याठिकाणी भाजी विक्रेत्यांनी सकाळी ०७:०० ते ११:०० या कालावधीतच भाजीपाला विक्री करावा व सकाळी ११:०० नंतर घरोघर फिरून भाजीपाला विक्री करावा. | करोना विषाणू – दैनंदिन भाजीपाला विक्रीची ठिकाणे / मंडई, भाजी मार्केट याठिकाणी भाजी विक्रेत्यांनी सकाळी ०७:०० ते ११:०० या कालावधीतच भाजीपाला विक्री करावा व सकाळी ११:०० नंतर घरोघर फिरून भाजीपाला विक्री करावा. |
30/03/2020 | 14/04/2020 | पहा (663 KB) |
| करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- “District Incident Commander व कार्यकारी दंडाधिकारी” म्हणून नियुक्ती करण्यात अलेली आहे. | करोना विषाणू (कोव्हडी-१९)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत :- “District Incident Commander व कार्यकारी दंडाधिकारी” म्हणून नियुक्ती करण्यात अलेली आहे. |
30/03/2020 | 14/04/2020 | पहा (801 KB) |
| “नोव्हेल करोना” पार्श्वभूमीवर ३१/०३/२०२० रोजी जनता कर्फ्यूचे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे नागरिकांना आवाहन. | 30/03/2020 | 14/04/2020 | पहा (32 KB) | |
| उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाउन कालावधीत सुरू झालेल्या निवारा गट / कम्युनिटी कॅन्टीनची यादी व मदत शिबिरांचा तपशील. | उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाउन कालावधीत सुरू झालेल्या निवारा गट / कम्युनिटी कॅन्टीनची यादी व मदत शिबिरांचा तपशील. |
02/04/2020 | 14/04/2020 | पहा (564 KB) |
| राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत बहुवार्षिक चारा पिकाची लागवड आणि उत्पादन करून मुरघास तयार करणे या योजनेतील निवडलेल्या लाभार्थीची यादी | राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत बहुवार्षिक चारा पिकाची लागवड आणि उत्पादन करून मुरघास तयार करणे या योजनेतील निवडलेल्या लाभार्थीची यादी |
20/07/2019 | 31/03/2020 | पहा (1 MB) |
| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उमेदवार शपथपत्र पहा | 03/10/2019 | 31/03/2020 | पहा (65 KB) | |
| करोना विषाणू – सर्व सरकारी व खासगी शाळा , खाजगी शिकवण्या / कोचिंग कळसे, अंगणवाड्या तसेच महाविद्यालये , चित्रपटगृहे , तरणतलाव , व्यायामशाळा , नाट्यगृहे , म्युझियम दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत | करोना विषाणू -उस्मानाबाद जिल्हातील सर्व सरकारी व खासगी शाळा , खाजगी शिकवण्या / कोचिंग कळसे, अंगणवाड्या तसेच महाविद्यालये , चित्रपटगृहे , तरणतलाव , व्यायामशाळा , नाट्यगृहे , म्युझियम दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणे बाबत |
15/03/2020 | 31/03/2020 | पहा (1 MB) |