Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, तुळजापूर येथील सुरू असलेल्या बांधकाम कामांच्या पर्यवेक्षणासाठी आणि तांत्रिक देखरेखीसाठी त्रयस्थ सल्लागाराच्या नियुक्ती करिता Expression of Interest (EOI).

04/09/2026 17/09/2026 पहा (1 MB)
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षन कार्यक्रम- २०२६ गैरहजर, स्थलांतरीत, मयत व दुबार मतदारांची यादी (ASDD) बाबत

02/09/2026 04/11/2026 पहा (232 KB)
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षन कार्यक्रम- 2026 प्रारूप मतदार यादी व प्रसिद्धीपत्रक

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षन कार्यक्रम- 2026 प्रारूप मतदार यादी व प्रसिद्धीपत्रक- https://voters.eci.gov.in/download-eroll

तुम्ही या वेबसाईटवर (संकेतस्थळावर) जाऊन महाराष्ट्र राज्य निवडू शकता आणि तुमच्या संबंधित जिल्हा आणि भागासाठी प्रारूप नियम २०२६ (Draft Rule 2026) ची प्रारूप मतदार यादी डाऊनलोड करू शकता.

31/08/2026 04/11/2026 पहा (105 KB)
ताडी वर्ष २०२६ -२७ करिता धाराशिव जिल्ह्यात ताडी दुकानाची ई-लिलाव निविदा प्रक्रियेद्वारे मंजुरी

29/08/2026 15/09/2026 पहा (4 MB)
ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन व सर दोराबाजी टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यामध्ये एकूण 3 अवजार बँक स्थापन करण्यात येणार आहे त्यानुसार मार्ग दर्शक सूचना व प्रेस नोट

21/08/2026 21/09/2026 पहा (2 MB)
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षन कार्यक्रम- २०२६ विधानसभा मतदारसंघ निहाय ‘Uncollectable EF’ (गैरहजर (Absent), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) व पूर्वीच नोंदणीकृत (Already Enrolled)) मतदारांच्या याद्या बाबत

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षन कार्यक्रम- २०२६

विधानसभा मतदारसंघ निहाय ‘Uncollectable EF’ (गैरहजर (Absent), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) व पूर्वीच नोंदणीकृत (Already Enrolled)) मतदारांच्या याद्या बाबत

12/08/2026 31/10/2026 पहा (210 KB)
पाझर तलाव मौजे बसवंतवाडी ता. तुळजापुर येथील भूसंपादन अधिनियम 2013 मधील 11 (01) अन्वये प्राथमिक अधिसूचना प्रसिध्दी

27/07/2026 13/09/2026 पहा (1 MB)
आपले सरकार सेवा केंद्र- जाहिरात रद्द बाबत

27/07/2026 30/09/2026 पहा (478 KB)
शुद्धिपत्रक -तदर्थ वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS), अतिविशेष तज्ञ, विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS/ BAMS)या कंत्राटी पदाची निवड प्रक्रिया

14/07/2026 31/12/2026 पहा (5 MB)
सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून गेल्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरण यादी जीआर तारीख 17.10.2025, कळंब

12/03/2026 31/12/2027 पहा (1 MB)
संग्रहित