घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय धाराशिव करीता आवश्यक स्टेशनरी साहित्य खरेदी करीत दरपत्रके मागविणेबाबत | जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय धाराशिव करीता आवश्यक स्टेशनरी साहित्य खरेदी करीत दरपत्रके मागविणेबाबत |
08/11/2024 | 19/11/2024 | पहा (1 MB) |
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय धाराशिव करीता प्रथमोउपचार किट खरेदी करण्याकरिता दरपत्रके मागविणेबाबत | जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय धाराशिव करीता प्रथमोउपचार किट खरेदी करण्याकरिता दरपत्रके मागविणेबाबत |
08/11/2024 | 14/11/2024 | पहा (2 MB) |
तुळजापूर मंदिर विकास आराखडा व्हिडिओ लिंक | 09/10/2023 | 31/10/2024 | पहा (33 KB) | |
तुळजापूर मंदिर विकास आराखडा सादरीकरण लिंक | 09/10/2023 | 31/10/2024 | पहा (32 KB) | |
कमाडंट या पदाचे निवड व प्रतीक्षा यादी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव | कमाडंट या पदाचे निवड व प्रतीक्षा यादी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव |
05/10/2024 | 12/10/2024 | पहा (306 KB) |
मा.भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य , मंत्रालय, मुंबई यांचे निर्देशानुसार ०१ जानेवारी, २०२4 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हियातील २४०-उमरगा विधानसभा मतदारसंघ, २४१- तुळजापूर विधानसभा मतदारसंघ, २४२- उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ व २४३- परंडा विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेतातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमातर्गंत मतदान केंद्राची प्रत्यदक्ष तपासणी करण्याात आली आहे. त्याेनुषंगाने मतदान केंद्राचे स्थायन रहिवाशी क्षेत्रापासून 02km च्याय आत, मतदान केंद्र तळमजल्यातवर असणे, मतदान केंद्राचे नावात बदल, मतदान ठिकाणात आवश्यातेनुसार खालील प्रमाणे बदल करण्यालत आले आहेत. | मा.भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य , मंत्रालय, मुंबई यांचे निर्देशानुसार ०१ जानेवारी, २०२4 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हियातील २४०-उमरगा विधानसभा मतदारसंघ, २४१- तुळजापूर विधानसभा मतदारसंघ, २४२- उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ व २४३- परंडा विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेतातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रमातर्गंत मतदान केंद्राची प्रत्यदक्ष तपासणी करण्याात आली आहे. त्याेनुषंगाने मतदान केंद्राचे स्थायन रहिवाशी क्षेत्रापासून 02km च्याय आत, मतदान केंद्र तळमजल्यातवर असणे, मतदान केंद्राचे नावात बदल, मतदान ठिकाणात आवश्यातेनुसार खालील प्रमाणे बदल करण्यालत आले आहेत.
|
23/09/2023 | 30/09/2024 | पहा (542 KB) |
आश्वासित प्रगती योजना पात्र व अपात्र कर्मचारी यांची यादी व तसेच शिपाई संवर्गातून महसूल सहाय्यक पदोन्नती यादी प्रसिद्ध करणेबाबत. | आश्वासित प्रगती योजना पात्र व अपात्र कर्मचारी यांची यादी व तसेच शिपाई संवर्गातून महसूल सहाय्यक पदोन्नती यादी प्रसिद्ध करणेबाबत. |
26/09/2024 | 29/09/2024 | पहा (6 MB) |
कागदपत्र पडताळणीनंतर कंत्राटी ग्रामसेवक पात्र व अपात्र उमेदवार यादी जि.प. धाराशिव | कागदपत्र पडताळणीनंतर कंत्राटी ग्रामसेवक पात्र व अपात्र उमेदवार यादी जि.प. धाराशिव |
16/09/2024 | 23/09/2024 | पहा (4 MB) |
पुरवठा निरीक्षक(गट-क) संवर्गासाठी विभागीय एकत्रित अनुकंपा प्राथमिक ज्येष्ठता यादी | पुरवठा निरीक्षक(गट-क) संवर्गासाठी विभागीय एकत्रित अनुकंपा प्राथमिक ज्येष्ठता यादी |
12/09/2024 | 13/09/2024 | पहा (3 MB) |
जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव व मा . जिल्हाधिकारी निवासस्थान येथील निरुपयोगी दुरुस्त न होण्याजोग्या शासकीय इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक इत्यादी साहित्याचा जाहीर लिलाव करणे | जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव व मा . जिल्हाधिकारी निवासस्थान येथील निरुपयोगी दुरुस्त न होण्याजोग्या शासकीय इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक इत्यादी साहित्याचा जाहीर लिलाव करणे |
27/08/2024 | 12/09/2024 | पहा (1 MB) |