Close

QR Code डिजिटल लायब्ररी – तहसील कार्यालय धाराशिव

लायब्ररीतील प्रमुख सुविधा:
✅ 46+ मराठी, हिंदी, इंग्रजी ई-वृत्तपत्रे वाचन

✅ सायबर सिक्युरिटी ब्लॉग व ‘सायबर सिक्युर वॉल’ (QR Code आधारित माहिती)

✅ महसूल विषयक ई-बुक्स व प्रसिद्ध लेखक श्री. मोहसिन शेख यांच्या लेखनसंग्रह

✅ 5000+ ई-बुक्स (कथा, कादंबऱ्या, इतिहास, धार्मिक, विनोद व प्रवासवर्णन साहित्य)

✅ MPSC/UPSC तयारीसाठी मोफत अभ्यास साहित्य, क्लासेस, टेस्ट सिरीज, चालू घडामोडी

✅ शासकीय नोकरीसंबंधी ई-सरकारी माहिती

 

पुस्तक उघडण्यासाठी इमेजवर क्लिक करा आणि QR कोड स्कॅन करा.

QR कोड - डिजिटल लायब्ररी

QR कोड - डिजिटल लायब्ररी

महसूल पुस्तके

महसूल पुस्तके

सायबर सुरक्षा

सायबर सुरक्षा