Close

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
पोलीस परेड मैदान,उस्मानाबाद येथे दि . ०५ एप्रिल ते १५ एप्रिल २०१८ या कालावधीमध्ये होणाऱ्या प्रस्तावित सैन्यभरती मेळाव्याकरिता विद्युत साहित्य,जनरेटर १००KVA,प्ल्ड लाईट ट्यूब लाईट, स्टँड फ़ॅन,एअर कुलर, खुर्च्या टेबल ई. करिता दरपत्रके मागविण्यात येत आहेत

23/03/2018 28/03/2018 पहा (2 MB)
पोलीस परेड मैदान,उस्मानाबाद येथे दि . ०५ एप्रिल ते १५ एप्रिल २०१८ या कालावधीमध्ये होणाऱ्या प्रस्तावित सैन्यभरती मेळाव्याकरिता बॅरेकेटिंग, शामियाना व मंडप कामाकरिता दरपत्रके मागविण्यात येत आहेत

जिल्हाधिकारी कार्यालयातील एम.एस.वॅन. मधील २ टन क्षमतेच्या AC चा compressor सेतू समितीमधून खरेदी करणेबाबत

22/03/2018 28/03/2018 पहा (764 KB)
उस्मानाबाद जिल्हा जिल्हास्तरीय वाळूघाट लिलाव सन २०१७-२०१८ ची अधिसूचना जिल्हास्तरीय ०७ वाळूघाटासाठी द्वितीय फेरी (गतवर्षी लिलावात गेलेले)

17/03/2018 27/03/2018 पहा (8 MB)
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रक कार्यक्रम मधून कन्सुमेबल खरेदीकरिता दरपत्रक मागणी

19/03/2018 26/03/2018 पहा (1 MB)
एनसीडी कार्यक्रमातून फाईल छपाई करण्यासाठी (प्रिंटींगसह) दरपत्रक मागणी

एनसीडी कार्यक्रमातून ग्लुकोस्ट्रिप खरेदी करण्यासाठी दरपत्रक मागणी

उस्मानाबाद जिल्हा जिल्हास्तरीय वाळूघाट लिलाव सन २०१७-२०१८ ची अधिसूचना जिल्हास्तरीय ०९ वाळूघाटासाठी प्रथम फेरी (गतवर्षी लिलावात गेलेले )

05/03/2018 20/03/2018 पहा (8 MB)
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत खाजगी वाहन पुरवठा करणे बाबतची ई-निविदा सूचना

22/02/2018 15/03/2018 पहा (57 KB)