घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
शिपाई संवर्गाची दिनांक ०१ जानेवारी २०२५ या स्थितीस अनुसरून प्राथमिक ज्येष्ठता सूची ०१/०१/२०२४ ते ३१/१२/२०२४ | शिपाई संवर्गाची दिनांक ०१ जानेवारी २०२५ या स्थितीस अनुसरून प्राथमिक ज्येष्ठता सूची ०१/०१/२०२४ ते ३१/१२/२०२४ |
15/01/2025 | 31/01/2025 | पहा (931 KB) |
धाराशिव जिल्हातील ग्रामपंचायत / नगरपालिका क्षेत्रात रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र व्यक्ती / नागरिकांकडून अर्ज मागणी बाबत | धाराशिव जिल्हातील ग्रामपंचायत / नगरपालिका क्षेत्रात रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र व्यक्ती / नागरिकांकडून अर्ज मागणी बाबत |
15/01/2025 | 31/01/2025 | पहा (1,020 KB) |
सामाईक अनुकंपा प्रतीक्षा यादी वर्ग 4 | सामाईक अनुकंपा प्रतीक्षा यादी वर्ग 4 |
13/01/2025 | 30/06/2025 | पहा (2 MB) |
सामाईक अनुकंपा प्रतीक्षा यादी वर्ग 3 | सामाईक अनुकंपा प्रतीक्षा यादी वर्ग 3 |
13/01/2025 | 30/06/2025 | पहा (2 MB) |
जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील 20% समाज कल्याण सेस अंतर्गत सन 2024-2025 या आर्थिक वर्षा मध्ये मागासवर्गीय महिलांना 100% अनुदानावर शिलाई कम पिको-फॉल मशिनकरिता अनूदान देणे. | जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील 20% समाज कल्याण सेस अंतर्गत सन 2024-2025 या आर्थिक वर्षा मध्ये मागासवर्गीय महिलांना 100% अनुदानावर शिलाई कम पिको-फॉल मशिनकरिता अनूदान देणे. |
09/01/2025 | 31/03/2025 | पहा (2 MB) |
जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील 20% समाज कल्याण सेस अंतर्गत सन 2024-2025 या आर्थिक वर्षा मध्ये मागासवर्गीय इयत्ता 5 ते 12 वी च्या विद्यार्थ्या 100 टक्के अनुदानावर सायकल वाटप करणे . | जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील 20% समाज कल्याण सेस अंतर्गत सन 2024-2025 या आर्थिक वर्षा मध्ये मागासवर्गीय इयत्ता 5 ते 12 वी च्या विद्यार्थ्या 100 टक्के अनुदानावर सायकल वाटप करणे . |
09/01/2025 | 31/03/2025 | पहा (4 MB) |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 -लोकसभा मतदारसंघ/विभागातील एकूण मतदार संख्या- 239-औसा,240 -उमरगा, 241-तुळजापूर, 242-उस्मानाबाद, 243-परंडा,246-बार्शी -नमुना क्रमांक 20 | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 -लोकसभा मतदारसंघ/विभागातील एकूण मतदार संख्या- 239-औसा,240 -उमरगा, 241-तुळजापूर, 242-उस्मानाबाद, 243-परंडा,246-बार्शी -नमुना क्रमांक 20 |
23/12/2024 | 28/02/2025 | पहा (9 MB) |
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 -विधानसभा मतदारसंघ/विभागातील एकूण मतदार संख्या-240 -उमरगा, 241-तुळजापूर, 242-उस्मानाबाद, 243-परंडा -नमुना 20 | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 -विधानसभा मतदारसंघ/विभागातील एकूण मतदार संख्या-240 -उमरगा, 241-तुळजापूर, 242-उस्मानाबाद, 243-परंडा -नमुना 20 |
20/12/2024 | 28/02/2025 | पहा (4 MB) |
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना 1 टप्पा क्र. 04 अंतर्गत हिवर्डा पंपगृह व घटककामाचे बांधकाम मौजे बावी ता. भूम जिल्हा धाराशिव येथील भूसंपादन अधिनियम 2013 मधील 11 (01) अन्वये प्राथमिक अधिसूचना प्रसिध्दी | कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, उपसा सिंचन योजना 1 टप्पा क्र. 04 अंतर्गत हिवर्डा पंपगृह व घटककामाचे बांधकाम मौजे बावी ता. भूम जिल्हा धाराशिव येथील भूसंपादन अधिनियम 2013 मधील 11 (01) अन्वये प्राथमिक अधिसूचना प्रसिध्दी |
19/12/2024 | 19/02/2025 | पहा (173 KB) |
जिल्हा परिषद स्वय:पादित उत्पन्नातून सेस 5% दिव्यांग कल्याण योजना सन 2024 -20 25 अंतर्गत अति तीव्र दिव्यांगाच्या पालकांना अर्थसहाय्य देणे या योजनेचे निवड लाभार्थी यादी | जिल्हा परिषद स्वय:पादित उत्पन्नातून सेस 5% दिव्यांग कल्याण योजना सन 2024 -20 25 अंतर्गत अति तीव्र दिव्यांगाच्या पालकांना अर्थसहाय्य देणे या योजनेचे निवड लाभार्थी यादी |
16/12/2024 | 31/03/2025 | पहा (1 MB) |