• Site Map
  • Accessibility Links
Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी तयार करणे मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१(४) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करणे बाबत.

15/10/2025 31/12/2025 पहा (1 MB)
Staff Nurse and LHV या पदाचे त्रुटीसह आक्षेप/ हरकती सादर करण्यासाठी तात्पुरती पात्र/ अपात्र यादी.

10/10/2025 15/10/2025 पहा (1 MB)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या पदासाठी पात्र उमेदवारांचे मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे.

08/10/2025 28/11/2025 पहा (303 KB)
धाराशिव जिल्हयातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्राकरीता प्राप्त अर्जांची यादी – धाराशिव, तुळजापूर, उमरगा, कळंब, परंडा, भूम, लोहारा आणि वाशी

धाराशिव जिल्हयातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्राकरीता प्राप्त अर्जांची यादी – धाराशिव , तुळजापूर , उमरगा , कळंब , परंडा , भूम , लोहारा आणि वाशी

30/09/2025 31/10/2025 पहा (6 MB)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करणे मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम ३१ (३) अन्वये नोटीस

30/09/2025 31/12/2025 पहा (5 MB)
गट क अनुकंपा धारक नियुक्ती बाबत शिफारस पत्र

17/09/2025 16/10/2025 पहा (5 MB)
गट क अनुकंपा धारक नियुक्ती बाबत प्रपत्र

गट क अनुकंपा धारक नियुक्ती बाबत प्रपत्र

17/09/2025 16/10/2025 पहा (3 MB)
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांची यादी उपविभागीय कार्यालय कळंब ता. कळंब जि. धाराशिव

10/03/2025 31/03/2026 पहा (2 MB)
परिपत्रक-सर्व शासकीय, निमशासकीय समारंभात/कार्यक्रमात स्वागत सत्कारांसाठी पुष्पगुच्छ /फुलांच्या हारा ऐवजी पर्यावरणपूर्वक झाडांची रोपे, थोर विचारवंत, विज्ञानविषयक, ऐतिहासीक, सामाजिकसुधारणापर, महापुरुषाचे आत्मचरित्र, समाजप्रबोधनपर अशी पुस्तके भेट म्हणुन देण्यात यावीत.

11/09/2023 30/09/2030 पहा (523 KB)
भूसंपादन अधिनियम १८९४ चे कलम २८(अ) खालील निवाडे दिनांक १०/०७/२०२३.

20/07/2023 31/07/2026 पहा (7 MB)
संग्रहित