अ.क्र. | विषय | दिनांक | संबधितडाऊनलोड
|
---|---|---|---|
सामान्य प्रशासन विभाग
|
केंद्र शासनाच्या CPGRAMS (PG PORTAL) या प्रणालीवर प्राप्त तक्रारीसाठी “राज्य सुचना विज्ञान अधिकारी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, महाराष्ट्र, मुंबई”, यांची “राज्याचे समन्वय अधिकारी” (STATE NODAL OFFICER) म्हणून नियुक्ती करण्याबाबत
|
12 Sept 2024 | Download (PDF, 315KB) |
Sandes app |
शासकीय कामकाजात संदेस (Sandes) इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करण्याबाबत.
|
26 July 2024 | Download (PDF, 158KB). |
ई-निविदा | ई-निविदा प्रणाली अंतर्गत अल्प कालावधीची निविदा सूचना प्रसिद्धीबाबत | 09 July 2024 | Download (PDF, 262KB) |
सेतु | राज्य सेतू सोसायटी आणि जिल्हा सेतु सोसायटी कडे जमा होणाऱ्या निधीचा विनियोग करण्याबाबत | 07 March 2024 | डाऊनलोड(पिडीएफ,180 केबी) |
आधार |
महाराष्ट्रात आधार नोंदणी आणि अद्यावतीकरणासाठी इकोसिस्टम मजबूत करणे
|
१६ सप्टेंबर २०१७ | डाऊनलोड(पिडीएफ,५.७० केबी) |
महा आयटी | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ स्थापनेबाबत | 9 ऑगस्ट २०१६ | डाऊनलोड(पिडीएफ,2.११ एमबी) |
ई- फेरफार | ई- फेरफार प्रणालीमध्ये महसूल अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत. | ४ जुलै २०१९ |
डाऊनलोड(पिडीएफ,३.१३एमबी) |
महाभूमि | महाभूमि प्रकल्प व्यवस्थापन संस्था सक्षम करण्याबाबत | ३१ जानेवारी २०१९ |
डाऊनलोड(पिडीएफ,३.१०एमबी) |
सी. एस. सी. | आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदशगक सुचना | १९ जानेवारी २०१८ |
डाऊनलोड(पिडीएफ,३.३० एमबी) |
आधार | आधारधारकांच्या गोपनीयतेला चालना – वर्च्युअल आयडी, यूआयडी टोकन आणि मर्यादित केवायसीची अंमलबजावणी | १० जानेवारी २०१८ |
डाऊनलोड(पिडीएफ,६६४केबी) |
महापार | सन २०१७-१८ पासून गट-अ आणि गट -ब (राजपत्रित ) संवर्गातील अधिकाऱ्याचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पध्दतीने लिहिण्याकरिता समन्वय अधिकार्याची नियुक्ती व EMD (Employee Master Data ) तयार करणेबाबत | १५ डिसेंबर २०१७ | डाऊनलोड(पिडीएफ,६३३केबी) |
जेम | शासकीय विभागांनी करावयाच्या कायालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दती धोरणामध्ये सधुारणा केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस (GeM) पोर्टलची कार्यपद्धती राज्य शासनास वस्तू व सेवा खरेदीसाठी स्विकृत करणेबाबत | २४ ऑगस्ट २०१७ | डाऊनलोड(पिडीएफ,३१८९केबी) |
आधार | ओळखीचा पुरावा म्हणून डाउनलोड केलेल्या आधारची (ई-आधार) वैधता – संबंधित | २८ एप्रिल २०१७ | डाऊनलोड(पिडीएफ,१६६केबी) |
जेम तपशील | शासकीय विभागाांनी करावयाच्या खरेदीसाठीच्या कार्यपध्दती धोरणामध्ये सुधारणा | ०८ डिसेंबर २०१७ | डाऊनलोड(पिडीएफ,१५२केबी) |
ई-निविदा | शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तिका | ०१ डिसेंबर २०१६ | डाऊनलोड(पिडीएफ,२१९२केबी) |
ई-गव्हरनन्स | मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या अर्धा टक्का निधी ई- गव्हर्नंन्ससाठी वापरण्याबाबत | १८ जून २०१० | डाऊनलोड(पिडीएफ,२११केबी) |
ई-महापरीक्षा | पॅन-स्टेट परीक्षा व्यवस्थापन सोल्यूशन म्हणून ई-महापरीक्षा उपयोग करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) बाबत | १९ सप्टेंबर २०१७ | डाऊनलोड(पिडीएफ,५८८केबी) |
आयटी-हार्डवेअर | संगणक, प्रिंटर, लॅपटॉप , सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाहय झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत | ०१ ऑगस्ट २०११ | डाऊनलोड(पिडीएफ,८१केबी) |
आयटी- सेल | जिल्हा आणि तालुका येथील आयटी सुविधा केंद्रे – ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे . | २० जुलै २०१७ | डाऊनलोड(पिडीएफ,२१९केबी) |
आयटी- सेल | विविध शासकीय विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कुशल संसाधन व आवश्यक पायाभूत सुविधासह माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करणे व त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे | १० जुलै २०१५ | डाऊनलोड(पिडीएफ,१८७केबी) |
ई- लिलाव | ई -लिलाव शासन निर्णय -(रु. एक लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-लिलाव कार्यप्रणाली लागू करण्याबाबत ) | ०३ डिसेंबर २०१४ | डाऊनलोड(पिडीएफ,१७४ केबी) |
ओफसी नेटवर्क | राज्यात ऑपटीकल फायबर केबल नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांना राईट ऑफ वे देण्याचे शासनाचे धोरण. | २७ एप्रिल २००० | डाऊनलोड(पिडीएफ,१२३७केबी) |
ई-मेल | भारत सरकार की ई-मेल नीती. | १८ फेब्रुवारी २०१५ | डाऊनलोड(पिडीएफ,३०७केबी) |
आयटी संसाधानो | भारत सरकार के आयटी संसाधानो के इस्तेमाल पर नीती. | १८ फेब्रुवारी २०१५ | डाऊनलोड(पिडीएफ,२८३केबी) |
ई-निविदा | ३ लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-निविदा कार्यप्रणाली लागू करणे बाबत. | २६ नोव्हेंबर २०१४ | डाऊनलोड(पिडीएफ,२७५केबी) |
डिजिटल सिग्नेचर | डिजिटल स्वाक्षरीपूर्वी (डीएससी) क्रेडेन्शियलची पडताळणी | ११ डिसेंबर २०१३ | डाऊनलोड(पिडीएफ,१७१७केबी) |
ई-ऑफिस | ई-ऑफिस प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना | २० ऑगस्ट २०१३ | डाऊनलोड(पिडीएफ,१०४३केबी) |
ई-निविदा | १० लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-निविदा कार्यप्रणाली लागू करण्याबाबत | १६ जानेवारी २०१३ | डाऊनलोड(पिडीएफ,७४केबी) |
विडीओ कॉन्फरन्स | मंत्रालयात उपलब्ध विडीओ कॉन्फरन्सिंग सुविधेबाबत मार्गदर्शक सुचना | २६ नोव्हेंबर २०१२ | डाऊनलोड(पिडीएफ,१६०३केबी) |
महाऑनलाईन | महाऑनलाईन संस्थेस संगणकीकृत ७/१२ चा डेटा उपलब्ध करून देणेबाबत | २१ नोव्हेंबर २०१२ | डाऊनलोड(पिडीएफ,८८केबी) |
सेतू सुविधा केंद्रा | सेतू सुविधा केंद्रामध्ये जमा होणाऱ्या निधीचा विनियोग करण्या बाबत | १० ऑक्टोबर २०११ | डाऊनलोड(पिडीएफ,२७८८केबी) |
युनिकोड | कार्यालयाच्या संगणकीय कामकाजामध्ये युनिकोड आज्ञावलीचा वापर करण्या बाबत | १० सप्टेंबर २००८ | डाऊनलोड(पिडीएफ,१२२केबी) |
आधार | आधार (आर्थिक आणि वितरीत दराने,फायदे आणि सेवा इतर अनुदान, वितरण) कायदा, २०१६ | २६ मार्च २०१६ | डाऊनलोड(पिडीएफ,१४०केबी) |
इंटरनेट नेटवर्क | नेटवर्क टाकणाऱ्या अभिकरणांना/ संस्थाना मार्गाचा हक्क देण्याबाबतचे शासनाचे धोरण | 1 April 2006 | डाऊनलोड(पिडीएफ,२५१केबी ) |
ओफसी केबल | ऑपटीकल फायबर केबल जाळे टाकणाऱ्या अभिकरणांना मार्गाचा हक्क देण्याबाबतचे शासनाचे धोरण | 22 Nov 2001 | डाऊनलोड(पिडीएफ,१९४केबी) |
ओफसी केबल | राज्यात ऑपटीकल फायबर केबल नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांना राईट ऑफ वे देण्याचे शासनाचे धोरण | 27 April 2000 | डाऊनलोड(पिडीएफ,१२३७केबी) |