- संगणक प्रणालीद्वारे कोल्ड मॉरच्युअरी कॅबिनेट बसविणे जिल्हा वार्षिक योजना निधी
- जि. श. धा. करिता लागणाऱ्या औषधी व साधनसामुग्री खरेदीकरिता पात्र पुरवठाधाराकडून दरपत्रक मागविण्यात येत आहेत, तरी इच्छुक पुरवठाधारकानी सर्व अटी व शर्तीचे पालन करून दरपत्रक भरावे व सर्व कागदपत्रे बंद लिफाफ्यामध्ये खाली दिलेल्या वेळेत कार्यालयास सादर करा


