Filter Past
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| आपले सरकार सेवा केंद्र- जाहिरात रद्द बाबत | आपले सरकार सेवा केंद्र- जाहिरात रद्द बाबत |
27/07/2026 | 30/09/2026 | पहा (478 KB) |
| ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन व सर दोराबाजी टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यामध्ये एकूण 3 अवजार बँक स्थापन करण्यात येणार आहे त्यानुसार मार्ग दर्शक सूचना व प्रेस नोट | ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन व सर दोराबाजी टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यामध्ये एकूण 3 अवजार बँक स्थापन करण्यात येणार आहे त्यानुसार मार्ग दर्शक सूचना व प्रेस नोट |
21/08/2026 | 21/09/2026 | पहा (2 MB) |
| श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, तुळजापूर येथील सुरू असलेल्या बांधकाम कामांच्या पर्यवेक्षणासाठी आणि तांत्रिक देखरेखीसाठी त्रयस्थ सल्लागाराच्या नियुक्ती करिता Expression of Interest (EOI). | श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, तुळजापूर येथील सुरू असलेल्या बांधकाम कामांच्या पर्यवेक्षणासाठी आणि तांत्रिक देखरेखीसाठी त्रयस्थ सल्लागाराच्या नियुक्ती करिता Expression of Interest (EOI). |
04/09/2026 | 17/09/2026 | पहा (1 MB) |
| ताडी वर्ष २०२६ -२७ करिता धाराशिव जिल्ह्यात ताडी दुकानाची ई-लिलाव निविदा प्रक्रियेद्वारे मंजुरी | ताडी वर्ष २०२६ -२७ करिता धाराशिव जिल्ह्यात ताडी दुकानाची ई-लिलाव निविदा प्रक्रियेद्वारे मंजुरी |
29/08/2026 | 15/09/2026 | पहा (4 MB) |
| पाझर तलाव मौजे बसवंतवाडी ता. तुळजापुर येथील भूसंपादन अधिनियम 2013 मधील 11 (01) अन्वये प्राथमिक अधिसूचना प्रसिध्दी | पाझर तलाव मौजे बसवंतवाडी ता. तुळजापुर येथील भूसंपादन अधिनियम 2013 मधील 11 (01) अन्वये प्राथमिक अधिसूचना प्रसिध्दी |
27/07/2026 | 13/09/2026 | पहा (1 MB) |
| महसूलसेवक(कोतवाल ) संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२६ रोजीची स्थिती दर्शवणारी अंतिम ज्येष्ठता सूची | महसूलसेवक(कोतवाल ) संवर्गाची दिनांक ०१/०१/२०२६ रोजीची स्थिती दर्शवणारी अंतिम ज्येष्ठता सूची |
05/08/2026 | 05/09/2026 | पहा (3 MB) |
| शुद्धिपत्रक- दि. 01/09/2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदाची निवड प्रक्रिया घेण्यात येणार असले बाबत | शुद्धिपत्रक- दि. 01/09/2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदाची निवड प्रक्रिया घेण्यात येणार असले बाबत |
31/08/2026 | 01/09/2026 | पहा (505 KB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव मार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2026 | जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव मार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2026 |
07/08/2026 | 25/08/2026 | पहा (2 MB) |
| एमबीबीएस पदवी व पदव्युत्तर पदवी अहर्ताधारक उमेदवाराकरिता कंत्राटी (तदर्थ वैद्यकीय अधिकारी) पदाकरिता थेट मुलाखत दिनांक 19/08/2026 रोजी ११ वाजता | एमबीबीएस पदवी व पदव्युत्तर पदवी अहर्ताधारक उमेदवाराकरिता कंत्राटी (तदर्थ वैद्यकीय अधिकारी) पदाकरिता थेट मुलाखत दिनांक 19/08/2026 रोजी ११ वाजता |
12/08/2026 | 19/08/2026 | पहा (280 KB) |
| थेट निवड प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित केले बाबत | थेट निवड प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित केले बाबत |
31/07/2026 | 07/08/2026 | पहा (554 KB) |