Close

तेर (तगर)

Category ऐतिहासिक, धार्मिक

उस्मानाबाद पासून २२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाउलखुणा आजही स्पष्ट जाणवतात. प्राचीन काळात प्रदेशासी व्यापार संबंध असलेले तेर हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबाकाका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्रला ज्ञात आहे. या गावात जुने राहते घर असून तेरणा नदीच्या काठावर त्यांची समाधी असलेले मंदिर आहे. तर येथील कांही मंदिरे स्थापत्यशास्त्राच्या बांधकामामुळे प्रसिद्ध आहेत. गावाच्या आग्नेय दिशेला श्री नृसिंहाचे एक जुने मंदिर आहे. तर गावच्या मध्यभागी त्रिविक्रमाच्या भव्य अशा मूर्ती समोर विष्णूची मूर्ती आहे.

१. तेर(तगर) एक ऐतिहासिक पार्श्वभूमी

२. तेर आणि तगर

3. संशोधन आणि उत्खनने

४. तेर(तगर ) नगरीतील मंदिरे

अ. संत गोरोबाकाका मंदिर

ब. त्रिविक्रम मंदिर

क. उत्तरेश्वर मंदिर

ड. कालेश्वर मंदिर

इ. जैन मंदिर

ई. इतर मंदिरे

५. रामलिंगअप्पा लामतुरे यांचा संग्रह:-

६. श्री. रेवणसिद्ध भागवत लामतुरे यांच्या संग्रहातील वस्तूंचे फोटो व वस्तूंची माहिती:-

Photo Gallery

How to Reach:

By Train

उस्मानाबाद रेल्वे स्टेशनपासून 18.7 किमी आणि लातूर रेल्वे स्टेशनपासून 52.1 किमी अंतरावर आहे.

By Road

जिल्ह्याचे मुख्यालय उस्मानाबादपासून 22 किमी लांब आणि लातूरपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.