Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
औषधी पुरवठ्यासाठी दरपत्रक मागविणेबाबत

औषधी पुरवठ्यासाठी दरपत्रक मागविणेबाबत

03/03/2023 09/03/2023 पहा (1 MB)
उस्मानाबाद जिल्हातील नगरपरिषद आस्थापनेवरील दिवंगत कर्मचाऱ्याच्या वारसांना अनुकंपातत्वावर नोकरीवर घेणे बाबतची प्रारूप ज्येष्ठता सूची

20/02/2023 06/03/2023 पहा (10 MB)
2022-23 साठी RBSK उपकरणे आणि विकासात्मक किटची खरेदी

20/02/2023 28/02/2023 पहा (2 MB)
श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूरसाठी एकात्मिक मंदिर व्यवस्थापन आणि रांग व्यवस्थापन सॉफ्टवेअरचे ऑनलाइन सॉफ्टवेअर डिझाइन, विकास आणि देखभाल यासाठी स्वारस्य व्यक्त करणे (EOI)

25/01/2023 16/02/2023 पहा (1 MB)
एमबीबीएस, बीएएमएस पदवी / पदव्युत्तर आहर्ताधारक उमेद्वाराकरिता कंत्राटी (तदर्थ वैद्यकीय अधिकारी) पदारिता मुलाखत दिनांक ०७/०२/२०२३ उस्मानाबाद जिल्हा.

31/01/2023 07/02/2023 पहा (714 KB)
उस्मानाबाद जिल्हा – प्रारूप सामाईक अनुकंपा प्रतीक्षा यादी वर्ग-3

25/01/2023 06/02/2023 पहा (2 MB)
उस्मानाबाद जिल्हा – प्रारूप सामाईक अनुकंपा प्रतीक्षा यादी वर्ग-4

जिल्हा प्राणिक्लेष प्रतिबंधक सोसायटी उस्मानाबाद अन्वये आशासकिय सदस्य यांची निवड करणे

20/01/2023 05/02/2023 पहा (328 KB)
उस्मानाबाद तालुक्यात अवैध गौणखनिजाची वाहतूक करताना जप्त केलेली वाहने टिप्पर क्र. MH-04 9098, MH 04 BU 3602, MH 42 B 7170 ही वाहने पोलीस स्टेशन ढोकी व तहसील कार्यालय परिसरात टेम्पो क्र. MH 11 AC 3451 MH 02 या 2983 MH 25 AN 6720  MH 25 AN 6721 वरील वाहने आहेत. 01/02/2023 दुपारी 12:00 वाजता या लिलावात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.

30/01/2023 01/02/2023 पहा (2 MB)
उस्मानाबाद जिल्हातील ग्राम पंचायत / नगर पालिका क्षेत्रात रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र साठी पात्र व्यक्ती / नागरिकांकडून अर्ज मागणी

01/01/2023 16/01/2023 पहा (858 KB)