घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
एमबीबीएस पदवी / पदव्युत्तर अहर्ताधारक / बीएएमएस उमेद्वाराकरिता कंत्राटी पदाकरिता थेट मुलाखती दिनांक 19/12/2023 | एमबीबीएस पदवी / पदव्युत्तर अहर्ताधारक / बीएएमएस उमेद्वाराकरिता कंत्राटी पदाकरिता थेट मुलाखती दिनांक 19/12/2023 |
18/12/2023 | 19/12/2023 | पहा (433 KB) |
पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करणे बाबत | पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करणे बाबत |
09/12/2023 | 15/12/2023 | पहा (928 KB) |
सन 2023-24 नाविण्यपुर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना ऑनलाईन प्रणालीनुसार https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर व Google play स्टोरवरील मोबाईल अॅप वरुन अर्ज स्विकारणेबाबत | सन 2023-24 नाविण्यपुर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना ऑनलाईन प्रणालीनुसार https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर व Google play स्टोरवरील मोबाईल अॅप वरुन अर्ज स्विकारणेबाबत |
09/11/2023 | 08/12/2023 | पहा (821 KB) |
241- तुळजापुर विधानसभा मतदार संघात EVM/ VVPAT संदर्भातील जनजागृती व प्रात्याक्षिके दाखविण्यासाठी ०१ मोबाईल वहान भाडेतत्वावर घेणेकरिता दरपत्रक मागविणेबाबत | 241- तुळजापुर विधानसभा मतदार संघात EVM/ VVPAT संदर्भातील जनजागृती व प्रात्याक्षिके दाखविण्यासाठी ०१ मोबाईल वहान भाडेतत्वावर घेणेकरिता दरपत्रक मागविणेबाबत |
01/12/2023 | 06/12/2023 | पहा (976 KB) |
240- उमरगा विधानसभा मतदार संघात EVM/ VVPAT संदर्भातील जनजागृती व प्रात्याक्षिके दाखविण्यासाठी ०१ मोबाईल वहान भाडेतत्वावर घेणेकरिता दरपत्रक मागविणेबाबत | 240- उमरगा विधानसभा मतदार संघात EVM/ VVPAT संदर्भातील जनजागृती व प्रात्याक्षिके दाखविण्यासाठी ०१ मोबाईल वहान भाडेतत्वावर घेणेकरिता दरपत्रक मागविणेबाबत |
01/12/2023 | 06/12/2023 | पहा (2 MB) |
गैरहजर, स्थलांतरित, मतदारांची यादी व अंतिम सुनावणी साठीचे वेळापत्रक तहसील कार्यालय धाराशिव | गैरहजर, स्थलांतरित, मतदारांची यादी व अंतिम सुनावणी साठीचे वेळापत्रक तहसील कार्यालय धाराशिव |
24/11/2023 | 02/12/2023 | पहा (5 MB) |
महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी पॅनलवर दैनंदिन मानधन तत्वावर साधन व्यक्ती यांची नियुक्ती करणे बाबत उमेदवारांची निवड यादी | महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी पॅनलवर दैनंदिन मानधन तत्वावर साधन व्यक्ती यांची नियुक्ती करणे बाबत उमेदवारांची निवड यादी |
10/11/2023 | 20/11/2023 | पहा (89 KB) |
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प उपसा सिंचन योजना १. टप्पा क्रमांक ०५ अंतर्गत इराचीवाडी साठवण तलाव मौजे इराचीवाडी व मात्रेवाडी ता. भूम जिल्हा धाराशिव येथील भूसंपादन अधिनियम २०१३ मधील ११(०१) अन्वये प्राथमिक अधिसूचना. | कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प उपसा सिंचन योजना १. टप्पा क्रमांक ०५ अंतर्गत इराचीवाडी साठवण तलाव मौजे इराचीवाडी व मात्रेवाडी ता. भूम जिल्हा धाराशिव येथील भूसंपादन अधिनियम २०१३ मधील ११(०१) अन्वये प्राथमिक अधिसूचना. |
21/09/2023 | 14/11/2023 | पहा (2 MB) |
मंडळ अधिकारी कालबद्ध पदोन्नती २०२३ व शिपाई संवर्गातून महसूल सहाय्यक संवर्गात पदोन्नती २०२३ साठी पात्र अपात्र यादी | मंडळ अधिकारी कालबद्ध पदोन्नती २०२३ व शिपाई संवर्गातून महसूल सहाय्यक संवर्गात पदोन्नती २०२३ साठी पात्र अपात्र यादी |
07/11/2023 | 09/11/2023 | पहा (3 MB) |
महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी पॅनलवर दैनंदिन मानधन तत्वावर साधन व्यक्ती यांची नियुक्ती करणे बाबत पात्र उमेदवारांची यादी व मुलाखत दिनांक | महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी पॅनलवर दैनंदिन मानधन तत्वावर साधन व्यक्ती यांची नियुक्ती करणे बाबत पात्र उमेदवारांची यादी व मुलाखत दिनांक |
01/11/2023 | 07/11/2023 | पहा (3 MB) |