Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागात दूध उत्पादन वाढीसाठी राबवायाच्या विशेष प्रकल्प महादुध योजनेतील विविध घटकासाठी लाभार्थी अर्ज मागविणे बाबत

राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागात दूध उत्पादन वाढीसाठी राबवायाच्या विशेष प्रकल्प महादुध योजनेतील विविध घटकासाठी लाभार्थी अर्ज मागविणे बाबत.

04/01/2019 24/01/2019 पहा (919 KB)
मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी मशीनधारकांची जिल्हास्तरावर नोंदणी करणे बाबत.

18/01/2018 18/01/2019 पहा (1 MB)
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रियेचे बैठक दि. ११-०१-२०१९ 

04/01/2019 11/01/2019 पहा (139 KB)
जिल्हा परिषद उस्मानाबाद आरोग्य विभाग अंतर्गत शितसाखळी उपकरणे आय. एल. आर. / डीप फ्रिझर साठी सुटे भाग खरेदी करणे बाबत १ ) डिजिटल कंट्रोलर (temp) २) रिले आय. एल. आर. / डीप फ्रिझर एल. एम. एस. ३) व्होलटेज स्टबीलायझर (KVA)

24/12/2018 31/12/2018 पहा (705 KB)
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बाह्ययंत्रणे कडून मनुष्यबळ पुरवठा बाबत

04/12/2018 27/12/2018 पहा (4 MB)
मा. सर्वोच्‍च न्यायालय, नवि दिल्ली येथील सिव्हील अपिल क्र. 1748-1749/2005 (इरेशाप्पा वि. महाराष्ट्र शासन) मधील दि. 17/02/2016 रोजीचे आदेशास अधिन राहुन मौ. उमरगा ता. उमरगा येथे सन 1968 साली शासकीय जमीन स. नं. 420 मध्ये अनधिकृतपणे राहत असलेल्या लोकांच्या रहिवासासाठी झोपड्या बांधणे.

09/01/2018 21/12/2018 पहा (1 MB)
अनुकंपाचे अपूर्ण प्रस्ताव असणाऱ्या उमेदवारांची यादी जि. प. उस्मानाबाद.

12/12/2017 12/12/2018 पहा (644 KB)
गाळ पेर क्षेत्रावर चाऱ्याच्या पिकाचे उत्पादन करून जनावरांसाठी चारा निर्माण करणे ,पशुसंवर्धन उपआयुक्त  कार्यालय, उस्मानाबाद 

गाळ पेर क्षेत्रावर चाऱ्याच्या पिकाचे उत्पादन करून जनावरांसाठी चारा निर्माण करणे, पशुसंवर्धन उपआयुक्त  कार्यालय, उस्मानाबाद

20/11/2018 04/12/2018 पहा (808 KB)
नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेबाबत 2018-19

15/11/2018 29/11/2018 पहा (558 KB)
उमरगा वाढीव पाणी पुरवठा योजना जलशुधीकरण केंद्रासाठी संपादन

27/09/2018 27/11/2018 पहा (967 KB)