घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
उस्मानाबाद जिल्यातील वर्ग -3 पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळणेकरिता सामाईक ज्येष्ठता सूचीतील अनुकंपाधारक उमेदवारांची प्रतीक्षाधीन ( पात्र अपात्र ) यादी. | उस्मानाबाद जिल्यातील वर्ग -3 पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळणेकरिता सामाईक ज्येष्ठता सूचीतील अनुकंपाधारक उमेदवारांची प्रतीक्षाधीन ( पात्र अपात्र ) यादी. |
27/07/2023 | 31/07/2023 | पहा (1 MB) |
गाय वर्ग विकास सेवा केंद्र सुधारित योजना अंमलबजावणी | गाय वर्ग विकास सेवा केंद्र सुधारित योजना अंमलबजावणी |
19/06/2023 | 19/07/2023 | पहा (396 KB) |
सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादी उस्मानाबाद जिल्हा – वर्ग -3 | सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादी उस्मानाबाद जिल्हा – वर्ग -3 |
12/07/2023 | 19/07/2023 | पहा (1 MB) |
सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादी उस्मानाबाद जिल्हा – वर्ग -4 | सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादी उस्मानाबाद जिल्हा – वर्ग -4 |
12/07/2023 | 19/07/2023 | पहा (2 MB) |
एमबीबीएस अहर्ताधारक उमदेवाराकरीता कंत्राटी (तदर्थ वैद्यकीय अधिकारी ) पदाकरिता थेट मुलाखत. | एमबीबीएस अहर्ताधारक उमदेवाराकरीता कंत्राटी (तदर्थ वैद्यकीय अधिकारी ) पदाकरिता थेट मुलाखत. |
17/07/2023 | 18/07/2023 | पहा (360 KB) |
दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशु खाद्य विकास कार्यक्रम ) आणि पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण | दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशु खाद्य विकास कार्यक्रम ) आणि पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण. |
13/06/2023 | 12/07/2023 | पहा (1 MB) |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद , उस्मानाबाद व अंतर्गत आरोग्य संस्थासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यासाठी Tab.Zinc Sulphate D.T. 20 mg औषधांची खरेदी करणे बाबत | आरोग्य विभाग, जिल्हा परिषद , उस्मानाबाद व अंतर्गत आरोग्य संस्थासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यासाठी Tab.Zinc Sulphate D.T. 20 mg औषधांची खरेदी करणे बाबत |
30/06/2023 | 10/07/2023 | पहा (1 MB) |
जिल्हा परिषद उपकरातून श्वानदंश लस खरेदी करणेसाठी पुरवठा दाराकडून दरपत्रके मागविण्याची नियम व अटीशर्ती बाबत | जिल्हा परिषद उपकरातून श्वानदंश लस खरेदी करणेसाठी पुरवठा दाराकडून दरपत्रके मागविण्याची नियम व अटीशर्ती बाबत |
30/06/2023 | 07/07/2023 | पहा (993 KB) |
जिल्हा परिषद उपकरातून लंपी स्किन डिसेस अंतर्गत घडीपत्रिका छपाई करणेसाठी पुरवठा दाराकडून दरपत्रके मागविण्याची नियम व अटीशर्ती बाबत | जिल्हा परिषद उपकरातून लंपी स्किन डिसेस अंतर्गत घडीपत्रिका छपाई करणेसाठी पुरवठा दाराकडून दरपत्रके मागविण्याची नियम व अटीशर्ती बाबत |
30/06/2023 | 07/07/2023 | पहा (1 MB) |
जिल्हा परिषद उपकरातून सर्पदंश लस खरेदी करणेसाठी पुरवठा दाराकडून दरपत्रके मागविण्याची नियम व अटीशर्ती बाबत | जिल्हा परिषद उपकरातून सर्पदंश लस खरेदी करणेसाठी पुरवठा दाराकडून दरपत्रके मागविण्याची नियम व अटीशर्ती बाबत |
30/06/2023 | 07/07/2023 | पहा (1 MB) |