घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
पाथरुड ल.पा. तलावाच्या उजव्या कालव्यासाठी (अतिरिक्त) मौजे पाथरुड तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ मधील ११(०१) अन्वये प्राथमिक अधिसूचना प्रसिद्धी | पाथरुड ल.पा. तलावाच्या उजव्या कालव्यासाठी (अतिरिक्त) मौजे पाथरुड तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ मधील ११(०१) अन्वये प्राथमिक अधिसूचना प्रसिद्धी |
29/05/2025 | 25/06/2025 | पहा (1 MB) |
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण विभाग अंतर्गत ए आर टी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदाकरिता थेट मुलाखत नोटीस | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण विभाग अंतर्गत ए आर टी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदाकरिता थेट मुलाखत नोटीस
|
19/06/2025 | 23/06/2025 | पहा (871 KB) |
आर्किटेक्ट्स आणि प्रोजेक्ट्स मॅनेजमेंट कन्सल्टंट्सच्या पॅनेलमेंटसाठी इच्छुक अभिव्यक्तीचे (EOI) आमंत्रण. | आर्किटेक्ट्स आणि प्रोजेक्ट्स मॅनेजमेंट कन्सल्टंट्सच्या पॅनेलमेंटसाठी इच्छुक अभिव्यक्तीचे (EOI) आमंत्रण. |
02/06/2025 | 20/06/2025 | पहा (713 KB) |
सिव्हिल सर्जन धाराशिव यांनी औषधांच्या वापरासाठी पात्र पुरवठादाराकडून कोटेशन मागविणे बाबत | सिव्हिल सर्जन धाराशिव यांनी औषधांच्या वापरासाठी पात्र पुरवठादाराकडून कोटेशन मागविणे बाबत |
13/06/2025 | 19/06/2025 | पहा (2 MB) |
महाराष्ट्र गोसेवा आयोग अंतर्गत प्रति दिन प्रति पशु(गाय वर्ग) योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात https://mahagosevaayog.org या संकेतस्थळावरवर ऑनलाइन अर्ज भरावे. | महाराष्ट्र गोसेवा आयोग अंतर्गत प्रति दिन प्रति पशु(गाय वर्ग) योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात https://mahagosevaayog.org या संकेतस्थळावरवर ऑनलाइन अर्ज भरावे. |
23/05/2025 | 15/06/2025 | पहा (603 KB) |
जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्या तर्फे वस्तूंच्या खरेदीसाठी पात्र पुरवठादाराकडून दरपत्रक मागवत आहेत. | जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्या तर्फे वस्तूंच्या खरेदीसाठी पात्र पुरवठादाराकडून दरपत्रक मागवत आहेत. |
04/06/2025 | 11/06/2025 | पहा (2 MB) |
जिल्हा परिषद उपकरणातून विधवा महिलांना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळी गटवाटप जि.प. उपकर सन २०२५-२०२६ या योजनेचे अर्ज मागणी बाबत | जिल्हा परिषद उपकरणातून विधवा महिलांना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळी गटवाटप जि.प. उपकर सन २०२५-२०२६ या योजनेचे अर्ज मागणी बाबत |
20/05/2025 | 06/06/2025 | पहा (497 KB) |
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५ -२०२६ अंतर्गत दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण बियाणे पुरवठा) कार्यक्रम या योजनेचे अर्ज मागणी करणेबाबत | जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५ -२०२६ अंतर्गत दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण बियाणे पुरवठा) कार्यक्रम या योजनेचे अर्ज मागणी करणेबाबत |
20/05/2025 | 06/06/2025 | पहा (770 KB) |
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५ -२०२६ अंतर्गत पशुसंवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेचे अर्ज मागणी करणेबाबत | जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५ -२०२६ अंतर्गत पशुसंवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेचे अर्ज मागणी करणेबाबत |
20/05/2025 | 06/06/2025 | पहा (364 KB) |
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरूपयोगी द्रवनत्र पात्रांचे निर्लेखन होऊन 178 निरूपयोगी द्रवनत्र पात्रे जाहीर लिलावद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत | जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र धाराशिव कार्यालयाकडील निरूपयोगी द्रवनत्र पात्रांचे निर्लेखन होऊन 178 निरूपयोगी द्रवनत्र पात्रे जाहीर लिलावद्वारे भंगार व्यवसायिकांना देणेबाबत |
23/05/2025 | 02/06/2025 | पहा (315 KB) |