निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्याच्या कालावधीकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्याच्या कालावधीकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या पदाकरिता निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्याच्या कालावधीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. |
21/08/2025 | 04/09/2025 | पहा (1 MB) |