योजना
Here appears all public schemes formulated by district administration. Search facility is provided to search a particular scheme from n numbers of schemes.
Filter scheme by category
महा योजना
https://www.maharashtra.gov.in/Site/1604/scheme नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘महायोजना’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल. योजनेचा शासन निर्णय, पात्रतेचे निकष,अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळण्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी अशा अनेक मुद्द्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे. या शिवाय प्रत्येक विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रिय कार्यालयांची व अधिकाऱ्यांची माहिती तसेच दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागरिकाला योजनेची माहिती घेऊन…